We are also on YouTube! Subscribe

खारभूमी विकास योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

खारभूमी विकास योजना.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र जमीन महसूल(सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे)(सुधारणा)नियम 1971 निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादनसाठी खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍यासाठी नियमात दुरूस्‍ती. CR क्रमांक:- जमीन10/2002/प्र.क्र.301/ज-1, दिनांक:- 09-10-2006
  2. नियम 1971 निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादनासाठी शासकीय जमीनी भाडेपट्टयाने देण्‍यासाठी नियमात दुरूस्‍ती. CR क्रमांक:- एलएनडी10/2002/सीआर301/ज-1, दिनांक:- 25-08-2006
  3. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍याबाबत शासकीय धोरण सुधारणा. GR क्रमांक:- निखायो 1492/प्र.क्र.163/पदुम-12, दिनांक:- 28-04-2006
  4. तटीय जलकृषी प्राधिकरण अधिनियम 2005 अन्‍वये जिल्‍हास्‍तरीय व राज्‍यस्‍तरीय समित्‍या स्‍थापन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- निखायो2006/4785/प्रक्र(40)/पदुम-12, दिनांक:- 03-04-2006
  5. खाजण जागा वाटप (तिवरीचे क्षेत्र). CR क्रमांक:- जा.क्र.023806/145/05, दिनांक:- 11-10-2005
  6. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍यासाठी देण्‍यात आलेले अधिकार महाराष्‍ट्र जमीन महसूल (शासकीय जमीनीची विल्‍हेवाट करणे) नियम 1971 मधील नियम 50 च्‍या अधीन असल्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन10/2005/प्र.क्र.42/ज-1, दिनांक:- 03-05-2005
  7. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍याबाबत शासकीय धोरण सुधारणा. GR क्रमांक:- निखायो 2004/प्रक्र39/पदुम-12, दिनांक:- 13-08-2004
  8. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍याबाबत शासकीय धोरण सुधारणा. GR क्रमांक:- निखायो 1492/प्रक्र163/पदुम-12, दिनांक:- 20-10-2003
  9. पर्यावरण विकास नाहरकत प्रमाणपत्र खारभूमी विकास प्रकल्‍प महाराष्‍ट्र शासन.. CR क्रमांक:- No.KLDC/PB2/CRZ/3096, दिनांक:- 20-09-2003
  10. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमीनी भाडेपट्टयाने देण्‍याबाबत शासकीय धोरण सुधारणा. CR क्रमांक:- निखायो1492/प्र.क्र.163/पदुम12, दिनांक:- 15-03-2003
  11. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट) सुधारणा नियम 2002 22 अ खा-या पाण्‍यातील मत्‍स्‍यसंवर्धनासाठी दलदलीच्‍या जमीनी देणे. CR क्रमांक:- एलएनडी10/2002/सीआर-301/ज-1, दिनांक:- 25-10-2002
  12. महाराष्‍ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट करणे )नियम 1971 निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय जमीनी भाडेपट्टयाने देण्‍यासाठी नियमात दुरूस्‍ती करणारे प्रारूप नियम प्रसिध्‍द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- जमिन 10/2002/प्र.क्र.301/ज-1, दिनांक:- 25-10-2002
  13. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमिनी भाडेपट्टीने देण्‍यासाठी अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- जमीन10/2002/प्रक्र310/ज-1, दिनांक:- 11-03-2002
  14. निमखा-या पाण्‍यावर मत्‍स्‍योत्‍पादन करण्‍यासाठी शासकीय खाजण जमिनी भाडेपट्टीने देण्‍याबाबत शासकीय धोरण. GR क्रमांक:- निखायो1492/प्रक्र163/पदुम 12, दिनांक:- 23-11-2001
  15. कांदळवनाच्‍या संवर्धनाबाबत. GR क्रमांक:- ईएनव्‍ही2001/183/प्रक्र31/ता.क.1, दिनांक:- 25-10-2001
  16. मत्‍ससंवर्धन विकास यंत्रणा व निमखारेपाणी मत्‍ससंवर्धन विकास यंत्रणा. CR क्रमांक:- क्र.151405/52894, दिनांक:- 07-08-1995
  17. तलाव ठेक्‍याची नवीन पध्‍दत निर्धारीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जा.क्र.011202/1495, दिनांक:- 05-07-1995
  18. तलाव ठेवण्‍याची नवीन पध्‍दत निर्धारीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मत्‍स्‍यवि/1261(सीआर135)पदुम-13, दिनांक:- 29-06-1995
  19. खाजण जमीन कोळंबी संवर्धनासाठी भाडेपट्टयाने देण्‍याच्‍या अर्जाचा विचार करण्‍यासाठी किनारपट्टीवरील प्रत्‍येक जिल्‍हयात नेमण्‍यात आलेल्‍या समित्‍या. GR क्रमांक:- निखायो 1090/(79/90)/पदुम/12, दिनांक:- 22-01-1993
  20. मत्‍स्‍यशेतीसाठी खाजण जमिनी भाडेपटटीने देण्‍याबाबत. CR क्रमांक:- निखायो/1492/प्र.क्र.163/92/पदुम-12, दिनांक:- 28-09-1992
  21. ठाणे,रायगड,रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग या किनारपटटीवरील जिल्‍हयात निमखारे पाणी मत्‍स्‍यसंवर्धन यंत्रणाची स्‍थापना. GR क्रमांक:- 1091/10929/70/91/पदुम-12, दिनांक:- 22-05-1992
  22. निमखा-या पाण्‍यातील कोळंबी उत्‍नादनासाठी शासकीय खाजण जमीनीचे नियत वाटप. GR क्रमांक:- 1484/प्र.क्र.3/पदुम 12, दिनांक:- 29-08-1990
  23. महाराष्‍ट्र खारभूमी विकासाचे बाबतीत शासनाला सल्‍ला देण्‍यासाठी सल्‍लागार समिती.. GR क्रमांक:- No KLS 1085/89/85, दिनांक:- 28-08-1985
  24. शासकीय खाजण जमीन निमखा-या पाण्‍यातील मत्‍स्‍यशेतीसाठी भाडेपटटयाने देणेबाबत. GR क्रमांक:- 1484/सीआर-186/एडीएफ-12, दिनांक:- 24-06-1985
  25. महाराष्‍ट्र खारभूमी विकासाचे बाबतीत शासनाला सल्‍ला देण्‍यासाठी सल्‍लागार समिती.. GR क्रमांक:- केएलएस- 1085 /(89 / 85) खारभूमी मंत्रालय, दिनांक:- 19-06-1985
  26. खारभूमी वि षयक कर्ज व त्‍यावरील व्‍याज गंगाजळी इत्‍यादींची देय रक्‍कम माप करणे बाबत.. CR क्रमांक:- No KLS 1079/738/79/79, दिनांक:- 24-12-1984
  27. खारभूमी विकास योजना कणकवली पदग्रहण करणे.. CR क्रमांक:- No Klk/AB/1086, दिनांक:- 01-12-1981
  28. पुन: प्रापणासाठी उपलब्‍ध असलेल्‍या खारजमिनी जास्‍तीस्‍त जास्‍त उत्‍पादन उपयोगाखाली आणण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना सुचविण्‍यासाठी पुनर्मल्‍यांकंन समितीची नेमणूक.. GR क्रमांक:- No KLS 1081/365/81, दिनांक:- 10-11-1981
  29. पुन:प्रापणासाठी उपलब्‍ध असलेल्‍या खारजमिनी जास्‍तीस्‍त जास्‍त उत्‍पादन उपयोगाखाली आणण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना सुचविण्‍यासाठी पुनर्मल्‍यांकंन समितीची नेमणूक.. GR क्रमांक:- No KLS 1081/365/81/KLD, दिनांक:- 19-10-1981
  30. खारभूमी विकास योजना 3 वि भाग व 6 उपवि भाग निर्माण करणे.. GR क्रमांक:- No KLS 1081/338/81/KLD, दिनांक:- 15-09-1981
  31. पुन प्रापणासाठी उपलब्‍ध असलेल्‍या खारजमिनी जास्‍तीस्‍त जास्‍त उत्‍पादन उपयोगाखाली आणण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना सुचविण्‍यासाठी पुनर्मल्‍यांकंन समितीस मुदत. GR क्रमांक:- No KLS 1081/365/81, दिनांक:- 07-09-1981
  32. खारभूमी विकास योजना रत्‍नागिरी एक वि भाग व दोन उपवि भाग निर्माण करणे.. CR क्रमांक:- No.KIC/CB/T-5/5100, दिनांक:- 31-08-1981
  33. खारभूमी विकास योजना रत्‍नागिरी वि भाग पद ग्रहण करणे.. CR क्रमांक:- No.KIC/CB/EC-I/193, दिनांक:- 20-08-1981
  34. पुन प्रापणासाठी उपलब्‍ध असलेल्‍या खारजमिनी जास्‍तीस्‍त जास्‍त उत्‍पादन उपयोगाखाली आणण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना सुचविण्‍यासाठी पुनर्मल्‍यांकंन समितीची नेमणूक.. GR क्रमांक:- No KLS 1081/365/81, दिनांक:- 12-08-1981
  35. खारभूमी विकास योजनेसाठी नवनिर्मित वीभाग व उपवि भागांची मुख्‍यालये निश्चित करणे.. CR क्रमांक:- No.KLS 1081/338/81, दिनांक:- 24-07-1981
  36. खारभूमी विकास योजनेसाठी 3 विभाग व 6 उपविभाग निर्माण करणे बाबत.. CR क्रमांक:- No.KLS 1081/338/81, दिनांक:- 16-07-1981
  37. खारभूमी जमीनीचे पुन स्‍थापन करणे आणि उत्‍पादकतेसाठी उपयोगात आणणेसाठी समिती स्‍थापन करणे बाबत.. GR क्रमांक:- No.KLS /081/365/81 kld, दिनांक:- 29-06-1981
  38. उपविभागिय अ‍ धिकारी खारभूमी उपविभाग कणकवली म्‍हणून हजर झाल्‍याबाबत.. CR क्रमांक:- KLK/AB/68/1981, दिनांक:- 26-06-1981
  39. उपविभागिय अ‍ धिकारी खारभूमी उपविभाग चिपळूण पटटा ग्रहण केल्‍याबाबत.. CR क्रमांक:- No KLQ /1/1981, दिनांक:- 23-03-1981
  40. वायंगणी खारभूमी विकास योजना ता मालवण प्रशासकिय मान्‍यता.. GR क्रमांक:- 1380/195/80, दिनांक:- 29-12-1980
  41. हमदारे मळा खारभूमी विकास योजना ता. राजापूर जि. रत्‍नागिरी प्रशासकिय मान्‍यता. GR क्रमांक:- 1380/239/80, दिनांक:- 29-12-1980
  42. चाफेरी कासारी खारभूमि विकास योजना ता व जि रत्‍नागिरी प्रशासकिय मान्‍यता.. GR क्रमांक:- KLS-1380, दिनांक:- 29-12-1980
  43. महाराष्‍ट्र खारभूमी विकासाचे बाबतीत शासनाला सल्‍ला देण्‍यासाठी सल्‍लागार समिती.. GR क्रमांक:- 1979/200, दिनांक:- 07-09-1979
  44. खारभूमी विकास कार्यक्रमाचा अभ्‍यास करण्‍यासाठी नेमलेल्‍या अभ्‍यास गटाच्‍या शिफारशी.. GR क्रमांक:- No kLS-3579/115, दिनांक:- 19-07-1979
  45. खारभूमी विकास योजना अ‍ धिनियम वित्‍तीय मर्यादे मध्‍यू सूधारणा.. GR क्रमांक:- NO KLD 1078, दिनांक:- 24-05-1979
  46. खारभूमी थकबाकी, खार बंदस्‍ती आणि निर्लेखित.. GR क्रमांक:- 1979/738, दिनांक:- 07-05-1979
  47. खारजमीन बंधा-याचे पर्यवेक्षण परिक्षण दुरुस्‍ती यासंबंधी ग्रामपंचायतीची जबाबदारी.. CR क्रमांक:- 413/79, दिनांक:- 07-04-1979
  48. महाराष्‍ट्र खारभूमी विकास अध्‍यादेश 1979.. CR क्रमांक:- 1979, दिनांक:- 19-02-1979

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला खारभूमी विकास योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.