थोडक्यात माहिती:-
अपर तहसीलदर व शेतजमीन न्यायाधिकरण यांचे स्वीय प्रपंजी लेखे.शासन निर्णय
- स्वीय प्रपंजी लेखे -- अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण यांनी लेखे ठेवणेबाबत. CR क्रमांक:- TNC 6775/5520/L-9, दिनांक:- 30-06-1980
- आदिवासी क्षेत्राकरीता अर्थ सहाययाच्या योजना -- कुळ खरेदीदाराने खरेदी किंमत अदा करणेसाठी कुळ कायद्यातील तरतूदी -- खरेदी किंमतीवरील दंडात्मक व्याज भरणेसाठी आर्थिक सहाययाचे संरक्षण करणेबाबत. GR क्रमांक:- TNC 6777/9556-L-9, दिनांक:- 07-04-1979
- स्वीय प्रपंजी लेख्यातील खरेदी किंमत वसुलीची अंमल बजावणी करणेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वृदांस मुदतवाढ करणेबाबत. GR क्रमांक:- TNC 6178/47571-L-9, दिनांक:- 28-02-1979
- अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरणाने स्वीय प्रपंजी लेख्याबाबत ठेवलेल्या अभिलेखांचे संकलन करणेबाबत. CR क्रमांक:- TNC 6773/233561-M, दिनांक:- 23-10-1975
- अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरणा यांनी स्वीय प्रपंजी लेख्याबाबत ठेवलेल्या अभिलेखांचे संकलन करणेबाबत. CR क्रमांक:- TNC 6773/233561-M, दिनांक:- 02-10-1974
- अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरणाने ठेवलेल्या स्वीय प्रपंजी लेख्याचे लेखा परिक्षण करणेबाबत. CR क्रमांक:- TNC 6766/128561-M, दिनांक:- 06-05-1967
- स्वीय प्रपंजी लेखे - अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण यांनी सुरु करणेबाबत. GR क्रमांक:- TNC 6758/23871-M, दिनांक:- 07-10-1960
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला अपर तहसीलदर व शेतजमीन न्यायाधिकरण यांचे स्वीय प्रपंजी लेखे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !