We are also on YouTube! Subscribe

पिकपैसेवारी.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

पिकपैसेवारी.

शासन निर्णय

  1. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दोन अतिरिक्त सवलती जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय2016/प्र.क्र.1/म-7, दिनांक:- 22-04-2016
  2. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय - 2016/प्र.क्र.1/म-7, दिनांक:- 23-03-2016
  3. सन 2015-16 च्या रब्बी हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय - 2016/प्र.क्र.52/म-7, दिनांक:- 10-03-2016
  4. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय - 2015/प्र.क्र.311/म-7, दिनांक:- 10-03-2016
  5. दुष्काळ निवारण समिती गठीत करणेबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय2015/प्र.क्र.386/म-7, दिनांक:- 04-01-2016
  6. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत.. CR क्रमांक:- शुल्क-5215/प्र.क्र.374/15/मशि-2, दिनांक:- 07-12-2015
  7. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत.. CR क्रमांक:- शुल्क-5215/प्र.क्र.374/15/मशि-2, दिनांक:- 24-11-2015
  8. सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- एससीवाय - 2015/प्र.क्र.311/म-7, दिनांक:- 09-11-2015
  9. पीक पैसेवारी पध्दतीबाबत सर्वसमावेशक शासन निर्णय.. GR क्रमांक:- एससीवाय - 2013/प्र.क्र.207/म-7, दिनांक:- 03-11-2015
  10. सन 2014-15 च्या खरीप हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत हंगामी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.SCY-2014/C.R.231/M-7, दिनांक:- 25-11-2014
  11. सन 2013-14 च्या रब्बी हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.SCY-2014/C.R.96/M-7, दिनांक:- 24-06-2014
  12. सन 2013-14 च्या खरीप हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी, अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाईसदृश्य गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.SCY-2014/C.R.2/M-7, दिनांक:- 30-04-2014
  13. सन 2012-13 च्या खरीप व रब्बी हंगामात 50 पैशांपेक्षा अंतीम पैसेवारी कमी असलेल्या ज्या गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यांत आलेली आहे अशा गावांना सहकारी कर्जाचे रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती उठविण्याबाबत. GR क्रमांक:- NO.T-2013/CR-03/2013/2-S, दिनांक:- 01-03-2014
  14. सन 2012-13 च्या खरीप हंगामात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.S.2012/C.R.267/12/M.S.-2, दिनांक:- 15-03-2013
  15. सन 2012-13 च्या खरीप हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी, अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत. GR क्रमांक:- NO.SCY2012/C.R.428/M-7, दिनांक:- 09-01-2013
  16. राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याबाबत - 2012-13. GR क्रमांक:- NO.SCY2012/C.R.341/M-7, दिनांक:- 25-10-2012
  17. सन २०११-१२ च्या रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करणेबाबत. GR क्रमांक:- PLR-01/2014/C.R.12/J-1, दिनांक:- 18-04-2012
  18. सन 2011-12 रब्‍बी हंगामातील 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आलेल्‍या गावांना टंचाई निवारण उपाययोजना लागू करण्‍याबाबत. GR क्रमांक:- SCY 2012/C.R.76/M-7, दिनांक:- 26-03-2012
  19. राज्‍यात टंचाईसदृश्‍य परिस्थिती जाहीर करण्‍याबाबत 2011. GR क्रमांक:- शासन शुध्‍दीपत्रक एससीवाय 2011/प्र.क्र/219/म-7 (3), दिनांक:- 07-10-2011
  20. राज्‍यात टंचाईसदृश्‍य परिस्थिती 2011 नागपुर, अमरावती व औरंगाबाद विभागातील खरीप हंगामाच्‍या 50 टक्‍के पैशापेक्षा कमी नजर अंदाज पैसेवारीबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्र. एससीवाय 2011 /प्र.क्र 219 म-7(2), दिनांक:- 07-10-2011
  21. सन 2010 2011 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- शासन क्रमांक- एससीवाय 2011/ प्र.क्र.16/म -7, दिनांक:- 07-10-2011
  22. राज्‍यात टंचाई परिस्थिती जाहिर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- टंचाई -2010 /प्र.क्र.345/ (भाग-1 ) म-7, दिनांक:- 05-07-2011
  23. विविध क्षेत्रीय पाहणीचे चित्रीकरण करणे व महसूल विभागाच्या तपासण्या विहीत वेळेत करण्याकरिता शिफारशी करण्यासाठी तज्ञ समिती गठित करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.ULA-2009/C.R.-1/M-8, दिनांक:- 17-04-2009
  24. सन 2007-2008च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे. त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे.. GR क्रमांक:- एएनआय 2008/ प्र.क्र.32/म-7, दिनांक:- 27-06-2008
  25. सन 06-07 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपायोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ANI/1007/प्र.क्र.1/म/7, दिनांक:- 10-05-2007
  26. सन 05-06 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपायोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ANI/1205/प्रक्र 187/म-7, दिनांक:- 01-09-2006
  27. सन 05-06 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ani/0306/52म-7, दिनांक:- 25-04-2006
  28. सन 04-05 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/0305/प्रक्र43/म-7, दिनांक:- 02-05-2005
  29. सन 04-05 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आ‍णि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.scy/12-04/216, दिनांक:- 15-02-2005
  30. सन 04-05 यावर्षी राज्‍यातील 22 जिल्‍हयातील 9397 गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एससीवाय 1104/प्रक्र98/म-7, दिनांक:- 08-12-2004
  31. खरीप हंगाम सन 04-05 साठी मंडळ व तालुक्‍यांना राष्‍ट्रीय कृषि विमा योजना लागू करणेबाबत. CR क्रमांक:- No.Nais/1203/1771/CR-209/11-A, दिनांक:- 03-08-2004
  32. सन 03-04 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती (Drought)जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय0304/प्रक्र57/म-7, दिनांक:- 25-05-2004
  33. सन 03-04 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/1203/प्रक्र175/म-7, दिनांक:- 03-04-2004
  34. सन 03-04 या वर्षी राज्‍यातील 11 जिल्‍हयातील 71 तालुक्‍यात टंचाई परिस्थिती जाहिर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एससीवाय0903/प्र.क्र.126/म-7, दिनांक:- 30-10-2003
  35. सन 02-03 च्‍या रब्‍बी हंगामात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय0303/प्रक्र37/म-7, दिनांक:- 04-04-2003
  36. सन 02-03 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय0303/प्रक्र37/म-7, दिनांक:- 19-03-2003
  37. सन 02-03 च्‍या खरीप हंगामात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या गावात सोयी व सवलती देणे बाबत. GR क्रमांक:- क्रं.एएनवाय 02/प्र.क्र.210/म-7, दिनांक:- 19-03-2003
  38. सन 02-03 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/02/प्रक्र210/म-7, दिनांक:- 11-03-2003
  39. दृष्‍काळ सदृश परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- No.scy/08/02/प्रक्र136/म-7, दिनांक:- 05-08-2002
  40. सन 01-02 च्‍या खरीप हंगामात 50 पैसे वा त्‍यापेक्षा वा त्‍या पेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय2002/प्रक्र36/म-7, दिनांक:- 22-05-2002
  41. सन 01-02 च्‍या रब्‍बी हंगामात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय2002/प्रक्र46/म-7, दिनांक:- 29-04-2002
  42. सन 2001-02 च्‍या रब्‍बी हंगामात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेल्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/02/प्र.क्र.46/म-7, दिनांक:- 29-04-2002
  43. सन 01व02 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/2002/प्र.क्र.32/म-7, दिनांक:- 05-04-2002
  44. पैसेवारीच्‍या प्रचलित पध्‍दतीबदल सूचविण्‍याकरिता समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.विसआ/2001/(3)/प्रक्र201/म-7, दिनांक:- 16-01-2002
  45. टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एससीवाय07/2001/प्रक्र84/म-7, दिनांक:- 03-12-2001
  46. पैसेवारीच्‍या प्रचलित पध्‍दतीत बदल सुचविण्‍याकरिता समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.विसआ2001/(3)/प्रक्र201/म-7, दिनांक:- 29-09-2001
  47. सन 2000-01 च्‍या खरीप व रब्‍बी हंगामात ज्‍या गावांमध्‍ये टंचाई जाहीर करण्‍यात आली आहे त्‍या गावात टंचाईच्‍या सवलती पुढे ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- No.एएनआय/2001/प्रक्र82/म्-7, दिनांक:- 24-07-2001
  48. पैसेवारीच्‍या प्रचलित पध्‍दतीत बदल सुचविण्‍याकरिता समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.विसाआ/2001/(3)/प्रक्र201/म-7, दिनांक:- 16-07-2001
  49. सन 2000-01 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपायोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2001/प्रक्र6/म-7, दिनांक:- 11-05-2001
  50. राज्‍यातील टंचाई परिस्थिती विवधि विभागांनी करावयाची कार्यवाही. GR क्रमांक:- No.acy/10/2001/प्रक्र30/म-7, दिनांक:- 13-03-2001
  51. सन 2000-01 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र111/म-7, दिनांक:- 12-03-2001
  52. टंचाई परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2001/प्रक्र6/म-7, दिनांक:- 12-03-2001
  53. सन 2000-2001 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र111/म-7, दिनांक:- 10-02-2001
  54. टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्र.क्र.111/म-7, दिनांक:- 08-12-2000
  55. नागपूर अमरावती विभागातील अंतिम पैसेवारी तसेच टंचाईसदृश्‍य गावात दयावयाच्‍या सवलती. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र111/म-7, दिनांक:- 05-12-2000
  56. टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र111/म-7, दिनांक:- 24-11-2000
  57. टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र111/म-7, दिनांक:- 29-09-2000
  58. सन 99-2000 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/2000/प्रक्र49/म-7, दिनांक:- 23-05-2000
  59. नैसर्गिक आपत्‍तीमुळे उद्दभवलेल्‍या अडीअडचणीचे निराकरण करताना शेतक-याना दयावयाच्‍या कर्ज पुरवठयाबाबत. GR क्रमांक:- No.बीएनके/1099प्रक्र20/का/482, दिनांक:- 16-04-1999
  60. सन 98-99 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- N0.एएनआय/1399/प्रक्र24/म-7, दिनांक:- 05-04-1999
  61. सन 98-99 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ani/1398/प्रक्र543/म-7, दिनांक:- 10-03-1999
  62. सन 97-98 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय1398/प्रक्र494/म-7, दिनांक:- 21-07-1998
  63. सन 97-98 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/1398/प्रक्र 494/म-7, दिनांक:- 26-03-1998
  64. सन 97-98 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ani/1398/प्रक्र472/म-7, दिनांक:- 12-03-1998
  65. टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एससीवाय/1397/प्र.क्र.404/म-7, दिनांक:- 08-10-1997
  66. टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करणे. GR क्रमांक:- क्र.एससीवाय 1097/प्र.क्र.401/म-7, दिनांक:- 23-09-1997
  67. पीक पैसेवारी पध्‍दतीची पुनर्रचना. GR क्रमांक:- क्र एससीवाय 1396/प्रक्र227/म-7, दिनांक:- 15-07-1997
  68. सन 96-97 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- एएनआय1396/प्रक्र369/म-7, दिनांक:- 24-06-1997
  69. सन 96-97 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे आणि आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्रं.एएनआय1397/प्रक्र397/म-7, दिनांक:- 02-05-1997
  70. सन 96-97 च्‍या खरीप हंगामात पैशेवारीनूसार 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असणा-या गावात टंचाई परिस्थिती जाहिर करण्‍याबाबत आणि टंचाई निवारणर्थ उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- एएनआय 1396/प्र.क्र.327/म-7, दिनांक:- 12-12-1996
  71. सन 95-96 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍याबाबत टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- एएनआय 1396/प्र.क्र.258/म-7, दिनांक:- 03-08-1996
  72. पैसेवारीच्‍या प्रचलित पध्‍दतीत बदल सुचविण्‍याकरिता समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- क्रं.एससीवाय/1396/227/म-7, दिनांक:- 01-07-1996
  73. सन 95-96 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी अंतिम पैसेवारी जाहिर झालेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहिर करुन आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.एएनआय/1395/प्र.क्र.217/म-7, दिनांक:- 03-02-1996
  74. सन 94-95 च्‍या खरीप हंगामात सुधारित हंगामी पैसेवारीनुसार 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी त्‍या गांवात टंचाई परिस्थिती जाहीर करण्‍याबबात आणि टंचाई निवारणार्थ उपाययोजना होती घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.एएनआय/1395/प्र.क्र.203/म-7, दिनांक:- 06-12-1995
  75. सन 94-95 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/1395/प्र.क्र.33/म-7, दिनांक:- 29-03-1995
  76. सन 94-95 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍याबाबत टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/1394/प्र.क्र.325/म-7, दिनांक:- 22-02-1995
  77. सन 93-94 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करणे निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एएनआय/394/प्र.क्र.197/म-7, दिनांक:- 27-07-1994
  78. सन 93-94 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍यागावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.ANI/1293/प्र.क्र.156/म-7, दिनांक:- 16-03-1994
  79. सन 1992-93 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍याबाबत टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाईनिवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्र.एसडीएल 1393/प्र.क्र.20/म-7, दिनांक:- 20-04-1993
  80. सन 92-93 च्‍या खरीप रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहिर करणे आणि तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- क्रं.एसडीएल/1392/प्र.क्र.20/म-7, दिनांक:- 24-02-1993
  81. सन 91-92 च्‍या रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी अंतिम पीक पैसेवारी जाहीर झालेली आहे अशा रब्‍बी गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करुन तेथे टंचाई निवारण उपाययोजना घेणेबाबत. GR क्रमांक:- क्रं.एएनआय/1391/356/म-7(भाग-2), दिनांक:- 09-07-1992
  82. सन 91-92च्‍या खरीप रब्‍बी हंगामात ज्‍या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी अंतिम हंगामी पैसेवारीनुसार जाहीर झालेली आहे त्‍या गावांत टंचाई परिस्थिती जाहीर करुन तेथे टंचाई निवारण उपाययोजना हाती घेणे. GR क्रमांक:- No.एएनआय/1391/356-म-7, दिनांक:- 30-01-1992
  83. सन 91-92 च्‍या खरीप हंगामात ज्‍या गावांत 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी सुधारित हंगामी पैसेवारीनुसार जाहीर झालेली आहे त्‍या गावात टंचाई परिस्थिती जाहीर करुन टंचाई निवारण उपाययोजना घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- No.एएनआय/1391/356/म-7, दिनांक:- 05-12-1991
  84. राज्‍यातील सन 90 व 91 च्‍या रब्‍बी हंगामात पीक पैसेवारी 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी लागलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती जाहिर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- No.ANI/1391/प्र.क्र.87/(भाग-2)/म-7, दिनांक:- 26-08-1991
  85. गाववार टंचाई परिस्थिती जाहीर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.SDL/3091/प्र.क्र.222/म-7, दिनांक:- 26-07-1991
  86. राज्‍यातील सन 90-91 च्‍या खरीप हंगामात पीक पैसेवारी 50 पैसेपेक्षा वा त्‍यापेक्षा कमी लागलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती जाहीर करुन टंचाई निवारक उपाययोजना घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.एएनआय/1390/प्र.क्र.125 अ/म-7, दिनांक:- 21-05-1991
  87. सन 89-90 या खरीप हंगामात पावसाअभावी व ज्‍यांची पीक पैसेवारी 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी आलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई निवारण उपाययोजना म्‍हणून नुकसान झालेल्‍या शेतक-यांना कृषि निवीष्‍ठा वाटपाची योजना. CR क्रमांक:- टंचाई/1090/31809/सीआर315/13अे, दिनांक:- 10-09-1990
  88. सन 89-90 या खरीप हंगामात पावसाअभावी व ज्‍यांची पीक पैसेवारी 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी आलेल्‍या गावामध्‍ये टंचाई निवारण उपाययोजना म्‍हणून पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना खरीप 90 च्‍या हंगामात पीक घेण्‍यासाठी मदत म्‍हणून कृषि निविष्‍ठा वापराची योजना. CR क्रमांक:- क्र.टंचाई 1090/सीआर307/13अे दि 16/7/90, दिनांक:- 16-07-1990
  89. राज्‍यातील सन 89-90 च्‍या रब्‍बी हंगामात पीक पैसेवारी 50 पैसे व त्‍यापेक्षा कमी लागलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती निवारक उपायोजना घेण्‍याबाबतण्‍. GR क्रमांक:- No.sdl/1390, दिनांक:- 13-06-1990
  90. सन 89-90 या खरीप हंगामात पावसाअभावी व ज्‍यांची पीक पैसेवारी 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी कमी आलेल्‍या गावामध्‍ये टंचाई निवारण उपाययोजना म्‍हणून पिकांचे नुकसान झालेल्‍या शेतक-याना खरीप 90 च्‍या हंगामात पीक घेण्‍यासाठी मदत म्‍हणून कृषी निविष्‍ठा वापराची योजना. GR क्रमांक:- No.1090/cr/307, दिनांक:- 11-06-1990
  91. राज्‍यातील सन 89ञ90 च्‍या खरीप हंगामात पीक पैसेवारी 50 पैसे व त्‍यापेक्षा कमी लागलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती निवारक उपाययोजना घेण्‍याबाबतण्‍. GR क्रमांक:- No.SDL/1390, दिनांक:- 14-05-1990
  92. पीक पैसेवारी पध्‍दतीची रचना. GR क्रमांक:- No.1387/157/M-7, दिनांक:- 31-05-1989
  93. पीक पैसेवारीपध्‍दतीची रचना. GR क्रमांक:- No.ANC/1387/157/M-7, दिनांक:- 04-03-1989
  94. खरीप व रब्‍बी पिकांची पिकपैसेवारी.. CR क्रमांक:- No.Scy/1388/cr-354/m-7(3), दिनांक:- 09-08-1988
  95. टंचाईसदृश्‍य परिस्थिती निर्माण झालेल्‍या भागात शासकीय वसुलीबाबतचे धोरण. CR क्रमांक:- No.Rev/1087/35815/(46)L-2, दिनांक:- 09-11-1987
  96. पैसेवारीच्‍या प्रचलित पध्‍दतीत बदल सुचविण्‍याकरिता समितीची नियुक्‍ती व मुदतवाढ. GR क्रमांक:- No.Rev/1087/35815, दिनांक:- 10-07-1985
  97. परिपत्रक. CR क्रमांक:- No.ANI/1078/240665, दिनांक:- 25-09-1981
  98. पिकांची प्रतिवारी ठरवणेबाबतची सुधारित पध्‍दत. GR क्रमांक:- No.ANI/1082/240664, दिनांक:- 24-09-1979
  99. पिकांची प्रतिवारी ठरविणेच्‍या सुधारित पध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- No.ANI/1078/240665, दिनांक:- 10-07-1979
  100. सहकारी कर्जाच्‍या परतफेडीसाठी आणेवारी जाहीर करणेबाबत. CR क्रमांक:- No.ANI/1376/174693, दिनांक:- 27-07-1978
  101. राज्‍यातील पिकांची प्रतिवारी जज्ञ समितीकडुन ठरविणेच्‍या पध्‍दतीचा आढावा. GR क्रमांक:- No.ANI/1376/1571, दिनांक:- 10-12-1976
  102. खरीप पिकांची आणेवारी जाहीर करणेबाबत. CR क्रमांक:- No.ANI/1376/174693, दिनांक:- 08-10-1976
  103. पिकांची आणेवारी जाहीर करणेबाबत. CR क्रमांक:- No.ANI/1376/119, दिनांक:- 07-09-1976
  104. पिकांची आणेवारी ठरवणेची पध्‍दत. GR क्रमांक:- No.ANI/1376/157160, दिनांक:- 08-07-1976
  105. चार आण्‍यापेक्षा कमी आणेवारी असलेल्‍या गावांची वसूली निलंबित करणेबाबत. CR क्रमांक:- No.ANI/1376/153615, दिनांक:- 15-04-1976
  106. चार आण्‍यापेक्षा कमी आणेवारी असलेल्‍या गावांची वसूली निलंबीत करणेबाबत. CR क्रमांक:- No.ANI/1376/153615, दिनांक:- 16-03-1976
  107. पिकांची आणेवारी ठरविणेची पध्‍दत. CR क्रमांक:- No.ANI/1376/118065, दिनांक:- 21-02-1976
  108. पिकांची आणेवारी ठरविणेबाबतची पध्‍दत. GR क्रमांक:- No.ANI/1374/58740, दिनांक:- 20-01-1975
  109. पिकांची आणेवारी निश्चीत करण्‍याची कार्यपध्‍दत. GR क्रमांक:- No.ANI/1674/58740, दिनांक:- 02-09-1974
  110. आणेवारीची पुनर्रचना करणेबाबतच्‍या समितीची पुनर्रचना. GR क्रमांक:- No.ANI/1071-148978-J, दिनांक:- 16-06-1972

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला पिकपैसेवारी.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.