We are also on YouTube! Subscribe

रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ.

शासन निर्णय

  1. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई मंडळाचे अध्‍यक्ष,सदस्‍य,सचिव इ.ना मनोरंजराच्‍या प्रयोगाच्‍या ठिकाणी अनिर्बंध प्रवेश देणे तसेच सर्वोच्‍च वर्गात कमीत कमी 2 जागा राखून ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसपीबी 2000/प्र.क्र.202/सां.का.-1, दिनांक:- 27-07-2000
  2. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसपीबी 2000/2377/प्र.क्र.181/सां.का.-1, दिनांक:- 19-07-2000
  3. महाराष्‍ट्र राज्‍य नाटय महोत्‍सव नाटय स्‍पर्धांच्‍या नियमात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मनाम 1099/प्र.क्र.252/सा.कां.-1, दिनांक:- 18-04-2000
  4. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसपीबी 1099/प्र.क्र.347/सां.का-1, दिनांक:- 10-03-2000
  5. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसपीबी 1098/प्र.क्र.370/सांका-1, दिनांक:- 06-05-1999
  6. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना. GR क्रमांक:- एसपीबी 1098/प्र.क्र.370/सा.कां.-1, दिनांक:- 11-01-1999
  7. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबईकडून सार्वजनिक करमणूकीच्‍या कार्यक्रमासाठी योग्‍यता प्रमाणपत्राकरिता पूर्वपरिक्षण शुल्‍कामध्‍ये वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसपीबी1096/6159/प्र.क्र.76/सांका-1, दिनांक:- 11-02-1998
  8. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना. GR क्रमांक:- 1092/1490/प्र.क्र.451/सा.का.-1, दिनांक:- 03-02-1994
  9. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना. GR क्रमांक:- एसपीबी 1092/1490/प्र.क्र.451/सांका-1, दिनांक:- 28-09-1993
  10. महाराष्‍ट्र कामगार कल्‍याण मंडळ मुंबईस कार्यक्रम अनुज्ञप्‍ती, तिकीट विक्री अनुज्ञप्‍तीकरिता अनुज्ञप्‍तीच्‍या फीमधून सूट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीपीए 0192/88/विशा-5, दिनांक:- 16-10-1992
  11. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना. GR क्रमांक:- एसपीबी 1091/92/सां.का-1, दिनांक:- 09-09-1992
  12. रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना. GR क्रमांक:- एसपीबी 1091/92/सांका-1, दिनांक:- 01-09-1992
  13. महाराष्‍ट्र कामगार कल्‍याण मंडळ मुंबईस कार्यक्रम अनुज्ञप्‍ती, तिकीट विक्री अनुज्ञप्‍तीकरिता अनुज्ञप्‍तीच्‍या फीमधून सूट देण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीपीए 0189/2748/विशा-5, दिनांक:- 18-12-1989
  14. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई श्री.अनिल भत्‍ते सदस्‍य यांचे मंडळावरील सदस्‍यत्‍व रद्द करणेबाबत. GR क्रमांक:- एसपीबी1088/सीएम-839/(200)/सांका-1, दिनांक:- 27-07-1988
  15. फी सूट देणे बाबत 1.खेळाचा परवाना 2.तिकीट विक्री परवाना 3.अनुज्ञप्‍ती परवाना महाराष्‍ट्र कामगार कल्‍याण मंडळ मुंबई यांना अखंडपणे देणेबाबत.... GR क्रमांक:- COT 0175/1453-V-SB, दिनांक:- 27-03-1978
  16. विद्यार्थ्‍यांसाठी करमणूकीचे कार्यक्रमास परवानगी सवलतीने देणेबाबत. CR क्रमांक:- COT -2158-XVI, दिनांक:- 14-07-1958
  17. विदयार्थ्‍यांसाठी करमणूकीचे कार्यक्रमास परवानगी सवलतीने देणेबाबत. CR क्रमांक:- C.O.T. 2156/72585-XVI, दिनांक:- 21-01-1957
  18. मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 33 (1)(डब्‍ल्‍युए)(3) खाली मंडळ नियुक्‍त करणे. मुंबई राज्‍यातील मेळा,तमाशे व रास यांची प्राथमिक तपासणी करणे. GR क्रमांक:- 2701/5/poll, दिनांक:- 19-07-1954

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.