We are also on YouTube! Subscribe

परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना.

शासन निर्णय

  1. नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.. GR क्रमांक:- NO.MISC-1009/CR.39/KOSHA PRA-5, दिनांक:- 04-10-2013
  2. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सन 2011-12 च्या आर्थिक वर्षातील आर-3 लेखा विवरणपत्रात सुधारणा करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.DCPS-2013/R-3/CR.72/SEVA-4, दिनांक:- 30-09-2013
  3. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2012-13 करीता व्याज दर.. GR क्रमांक:- NO.DCPS/2013/CR.05/SEVA-4, दिनांक:- 16-02-2013
  4. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना जमा झालेल्‍या अंशदानावर सन 2012-13 करीता व्‍याज दर.. GR क्रमांक:- NO/ANIYO 2013/CR.05/SERVICE-4, दिनांक:- 16-02-2013
  5. दि. 1.1.2004 रोजी किंवा त्‍यानंतर सेवेत आलेल्‍या अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांच्‍या परिभाषित अंशदानावर आधारित राष्‍ट्रीय निवृत्‍ती वेतन योजनेच्‍या अंमलबजावणीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्‍याबाबत.. GR क्रमांक:- BHAPRASE-2509/CR.365/09/9, दिनांक:- 11-02-2013
  6. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीवरील व्याज व नियमित मासिक अंशदानावरील व्याज जमा करण्याबाबत. CR क्रमांक:- NO.अंनियो1010/प्र.क्र.67/सेवा-4, दिनांक:- 16-11-2012
  7. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजने अंतर्गत चलन एंट्रीबाबत.. CR क्रमांक:- NO/RAADEA-2011/CHALLAN ENTRY/599, दिनांक:- 03-11-2011
  8. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेअंतर्गत एका पेक्षा अधिक क्रमांकाबाबत.. CR क्रमांक:- NO/RAADEA-2011/DCPS NO/1598, दिनांक:- 12-10-2011
  9. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेअंतर्गत येणा-या अधिकारी/कर्मचा-यांच्‍या लेख्‍यामधील जमा रकमेच्‍या परताव्‍याच्‍या मागणीसंदर्भात.. CR क्रमांक:- NO/RAADEA-2011/DCPS/REFUND CR./1596, दिनांक:- 12-10-2011
  10. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना लागु असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या सहाव्‍या वेतन आयोगाची थकबाकी स्‍तर-2 मध्‍ये जमा करण्‍याबाबतची कार्यपध्‍दती.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1010/CR.67/SERVICE-4, दिनांक:- 14-12-2010
  11. नवीन "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्‍या" अंशदानाच्‍या रकमा परत करण्‍याबाबतची कार्यपध्‍दती.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1009/CR1/SERVICE-4, दिनांक:- 12-11-2010
  12. अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांसाठीच्‍या नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजनेसाठी राज्‍य समन्‍वय अधिका-याची नियुक्‍ती करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/BHAPRASE 2506/CR.360/06/9, दिनांक:- 09-08-2010
  13. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना अंतर्गत लेखा क्रमांक प्राप्‍त कर्मैचारी वर्गाच्‍या तपशिला मध्‍ये बदल करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/RAADEA/NDCPS/5/2010, दिनांक:- 03-08-2010
  14. जिल्‍हा परिषद कर्मचा-यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजनेच्‍या अंमलबजावणीची कार्यपध्‍दती.. GR क्रमांक:- NO/ANIYO-1007/CR.181/EST-11, दिनांक:- 21-05-2010
  15. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या कार्यपध्‍दतीबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC-1009/CR.39/KOSHAPRA-5, दिनांक:- 03-04-2010
  16. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2009-10 करीता व्याज दर.. GR क्रमांक:- fNO/ANIYO 1007/67/SERVICE-4, दिनांक:- 08-03-2010
  17. अंशदायीन निवृत्‍तीवेतन योजनेअंतर्गत शासकीय कर्मचा-यांना मृत्‍यु/अपंगत्‍व आल्‍यास अतिरिक्‍त प्रदान.. CR क्रमांक:- NO/1(7)/DCPS(NPS)/2009/TA/336-396, दिनांक:- 29-09-2009
  18. राज्‍याच्‍या एका सेवेतून राज्‍याच्‍या दुस-या सेवेत दि. 1.11.2005 नंतर रूजू होणा-या कर्मचा-यांना लागु होणा-या निवृत्‍तीवेतन योजनेबाबत स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1009/CR.32/SERVICE 4, दिनांक:- 18-08-2009
  19. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना दिनांक 24/2/2009 च्‍या परिपत्रकाबाबत स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1009/32/SERVICE 4, दिनांक:- 16-07-2009
  20. अंशदायीन निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शासकीय कर्मचा-यांना मृत्यु/अपंगत्व आल्यास अतिरिक्त प्रदान.. CR क्रमांक:- NO/1(7)/DCPS(NPS)/2009/TA/221, दिनांक:- 02-07-2009
  21. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना-स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1009/13/SERVICE 4, दिनांक:- 24-02-2009
  22. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत लेखाशीर्षातंर्गत बदल आणि कार्यपध्‍दतीत सुस्‍पष्‍टता आणण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1007/69/SERVICE-4, दिनांक:- 30-01-2009
  23. नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्विकारण्‍याचा विकल्‍प तसेच पूर्वीच्‍या सेवा कालावधीचे प्रमाणशिर निवृत्‍तीवेतन दायित्‍व स्विकारण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1007/67/SERVICE-4, दिनांक:- 01-12-2008
  24. परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना रक्‍कमांचे प्रदानाबाबत.. CR क्रमांक:- NO/1(7)(2003)/TA/PART FILE/279, दिनांक:- 02-09-2008
  25. नवीन निवृत्‍तीवेतन योजनेची ओळख.. CR क्रमांक:- NO/1(7)/2003/TA/PART FILE/238-25, दिनांक:- 24-07-2008
  26. नवीन निवृत्‍तीवेतन योजनेची ओळख.. CR क्रमांक:- NO/1(7)/2003/TA/PART FILE/177, दिनांक:- 23-06-2008
  27. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना जमा झालेल्‍या अंशदानावर सन 2007-08 करीता व्‍याज दर.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1008/18/SERVICE-4, दिनांक:- 25-03-2008
  28. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- NO/FP 1008/16/SERVICE-4, दिनांक:- 26-02-2008
  29. नवीन "परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या" अंमलबजावणीच्‍या कार्यपध्‍दतीबाबत लेखाशिर्षातंर्गत बदल.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1008/18/SERVICE-4, दिनांक:- 11-02-2008
  30. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपध्‍दती.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1008/15/SERVICE-4, दिनांक:- 07-02-2008
  31. नवीन "परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या" अंमलबजावणीच्‍या कार्यपध्‍दतीबाबत अधिकार प्रत्‍यायोजन.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1007/18/SERVICE-4, दिनांक:- 03-12-2007
  32. "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या" अंमलबजावणीची कार्यपध्दती अंशदानाची वसुली-आहरण व संवितरण अधिका-यांना सूचना.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1007/67/SERVICE-4, दिनांक:- 30-10-2007
  33. परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजनेच्‍या अंमलबजावणीची कार्यपध्‍दती अंशदानाच्‍या वसुलीची मुदत वाढविणेबाबत.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1007/67/SERVICE-4, दिनांक:- 28-09-2007
  34. नवीन "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या" अंमलबजावणीची कार्यपध्दती.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1007/18/SERVICE-4, दिनांक:- 07-07-2007
  35. नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍तीवेतन योजना स्‍पष्‍टीकरण.. CR क्रमांक:- NO/ANIYO 1006/87/SERVICE 4, दिनांक:- 12-01-2007
  36. राज्‍य शासनाच्‍या सेवेत 1 नोव्‍हेंबर 2005 रोजी किंवा त्‍यानंतर नियुक्‍त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन अंशदान निवृत्‍तीवेतन योजना लागू करण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/ANIYO 1005/126/SERVICE-4, दिनांक:- 31-10-2005
  37. महाराष्‍ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्‍वये तयार केलेले नियम व आदेश.. CR क्रमांक:- NO/PEN. 1002/98/SERVICE-4, दिनांक:- 31-10-2005

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.