थोडक्यात माहिती:-
किनारी नियमन प्रक्षेत्राबाबत.शासन निर्णय
- सिआरझेड अधिसूचना 2011. GR क्रमांक:- Notification2011, दिनांक:- 06-01-2011
- अधिसूचना-पर्यावरण (संरक्षण)अधिनियम 1986. CR क्रमांक:- का.आ.460(अ), दिनांक:- 22-04-2003
- सागरी किनारा नियमन उच्चतम भरतीरेषा व लघुत्तम भरतीरेषा निश्चित करणेबाबत. CR क्रमांक:- J-17011@8@92-/A III, दिनांक:- 08-01-1999
- अधिसूचना. CR क्रमांक:- का.आ.1122(अ), दिनांक:- 29-12-1998
- अधिसूचना-पर्यावरण(संरक्षण)नियम-1986. CR क्रमांक:- का.आ.494अ, दिनांक:- 09-07-1997
- पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या कलम 5 अन्वये निदेशन. CR क्रमांक:- पर्यावरण/1096/956/प्र.क्र.49/ता.क्र.9, दिनांक:- 16-05-1997
- सागरी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा. CR क्रमांक:- I-1701/8/IA-III, दिनांक:- 27-09-1996
- किनारी नियमन विभागाबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन विभांगाची दि 19-2-1991 व 16-8-1994 ची अधिसूचना. CR क्रमांक:- टिपीएस1296/518/प्र.क्र.121/96/नवि-12, दिनांक:- 26-06-1996
- याचिका क्र.664/93 बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतीम आदेश. CR क्रमांक:- डब्यूआरपी-1094/1384/प्र.क्र.245/तां.क.(1)/भाग-3, दिनांक:- 04-05-1996
- याचिका क्र. 231/94 श्री. विटटू सहगल व इतर वि. केंद्र शासन महाराष्ट्र राज्य व इतर सर्वोच्य न्यायालयाच्या दि 18/1/96 च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत. CR क्रमांक:- एएनपी 2795/प्रक्र5/ल-2, दिनांक:- 02-02-1996
- केंद्र शासनाच्या दि 19/2/1991 च्या तटीय विनियमन परिमंडळ अधिसूचनेतील तरतुदींचे स्पष्टिकरण. CR क्रमांक:- ईएनव्ही(पीबी)1088/1560/सीआर232/ता.क.(1), दिनांक:- 09-11-1995
- सागरी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा. CR क्रमांक:- 1384, दिनांक:- 04-01-1995
- सागरी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महाराष्ट्र राज्य. CR क्रमांक:- TRP 4394/3038/UD-11, दिनांक:- 30-12-1994
- सुधारित अधिसूचना. CR क्रमांक:- K-15019/1/B4-LA-III, दिनांक:- 21-11-1994
- अधिसूचना राजपत्र. CR क्रमांक:- का.आ.690, दिनांक:- 19-09-1994
- समुद्र किना-यावर भरतीच्या उच्चतम रेषेपासून 500 मीटरचे आत बांधकामास दुरुस्तीस परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- म.शा.का.-2जमीन(2)/5003, दिनांक:- 15-02-1994
- सागरी किनारी नियमनमध्ये इमारतीचे बांधकाम पुर्नबांधणीबाबत. CR क्रमांक:- RNV/1093/433/OR-62/T.C., दिनांक:- 24-01-1994
- अधीसूचना सीआरझेड. CR क्रमांक:- 165, दिनांक:- 19-03-1991
- राजपत्र अधिसूचना सीआरझेड. GR क्रमांक:- 155, दिनांक:- 20-02-1991
- सागरी किनारी नियंत्रण मंत्रालयाने (भारत सरकार ) प्रसृत केलेली अधिसूचना. CR क्रमांक:- 175, दिनांक:- 19-02-1991
- अधिसूचना किनारी नियमन प्रक्षेत्राबाबत 3/10/2001 पर्यंत सुधारीत. CR क्रमांक:- 177, दिनांक:- 19-02-1991
- राजपत्र अधिसूचना सीआरझेड. CR क्रमांक:- का आ - 595(अ), दिनांक:- 27-07-1990
- समुद्र किना-यालगतच्या भूभागात बांधकाम आदीसाठी जमिनीच्या अकृषिक उपयोगाकरिता परवानगी देण्याबाबत. CR क्रमांक:- एनएपी/1085/सीआर-ल-2, दिनांक:- 02-09-1985
- मा.पंतप्रधान यांनी सागरी किना-यालगत अकृषिक परवानगी देताना घ्यावयाची दक्षतेबाबत पत्र.. CR क्रमांक:- No.NAP/CR154/L2, दिनांक:- 31-01-1983
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला किनारी नियमन प्रक्षेत्राबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !