We are also on YouTube! Subscribe

जात दाखले.(Caste Certificate)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जात दाखले.

शासन निर्णय

  1. विमुक्‍त जाती भटक्‍या जमातीचा अनुसुचित जाती-अनुसुचित जमातीमध्‍ये समावेश करणेसाठी नेमणेत आलेल्‍या अभ्‍यास समितीस मुदतवाढ देणे बाबत. GR क्रमांक:- सी बी सी10 /2003/ प्र क्र 192 /भाग 2 /मावक-8, दिनांक:- 28-06-2007
  2. भंगी रुखी किंवा बाल्मिकी या जातीना प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीबीसी1095/12310/220/प्रक्र521/मावक 5, दिनांक:- 16-04-2003
  3. छप्‍परबंद (मुस्‍लीम धर्मियांसह) या व्‍यक्‍तींना जातीची प्रामणपत्रे देण्‍याबाबतच्‍या सुचना. CR क्रमांक:- सीबीसी-1495/378/प्रक्र57/मावक-5, दिनांक:- 24-12-2002
  4. वंजारी नि-हाळी व यलम येलम यल्‍लम या जातीची प्रमाणपत्रे देणे व पडताळणी करण्‍यबाबत. GR क्रमांक:- सीबीसी12/2002/प्र क्र194/ मावक-5, दिनांक:- 12-11-2002
  5. अनुसुचित जमातीच्‍या यादीमध्‍ये नमुद केलेल्‍या जमातीचा उल्‍लेख करून जातीचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र एसटीसी1099/प्रक्र 31/का-10, दिनांक:- 23-05-2000
  6. अनुसुचित जाती अनुसुचित जमाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची तपासणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रजातीजमाती2000/प्र.क्र.1/तपासणी, दिनांक:- 14-04-2000
  7. अनुसुचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍याची तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरुप व अधिकाराबाबत. GR क्रमांक:- क्र.एसटीसी 1399/ प्र क्र 2/का- 10, दिनांक:- 15-01-2000
  8. अनुसुचित जमातीची प्रमाणपत्रे निर्गमित करण्‍याची सुधारीत कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- एसटीसी 1696/प्रक्र 34/का-10, दिनांक:- 07-03-1996
  9. राजपूत भामटा परदेशी भामटा परदेशी भामटी जाती दाव्‍याची तपासणी बाबत. CR क्रमांक:- सीबीसी-1691/(3)मावक-4, दिनांक:- 28-05-1991
  10. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांच्‍या सामाजिक व आर्थिक स्थितीबाबत 1989 चा स्‍टॅप पेपर तयार करण्‍यासाठी अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती राष्‍ट्रीय आयोगाव्‍दारे माहीती गोळा करणे. CR क्रमांक:- संकीर्ण/2562/प्र.क्र.39/मावक3, दिनांक:- 19-04-1990
  11. अनुसुचित जमातीची प्रमाणपत्रे देणेसंबधी. CR क्रमांक:- संकीर्ण/1188/6628/ई-1, दिनांक:- 11-10-1989
  12. अनुसुचित जमातीची प्रमाणपत्रे देणेसंबधी. CR क्रमांक:- संकीर्ण-1188/6628/इ-1, दिनांक:- 02-02-1989
  13. अनुसुचित जमाती कल्‍याण समितीने आयोजित केलेल्‍या बैठकीस संबधित खात्‍याचे प्रमुख आणि जबाबदार अधिकारी यांनी जातीने हजर राहण्‍याबाबत. CR क्रमांक:- आकस-1088/प्र क्र 78/88/का 7, दिनांक:- 17-08-1988
  14. अनुसचित जाती(नवबौध्‍द सह)विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती तथा इतर मागासवर्गीय उमेदवारांची कर्मचा-यांची शंकास्‍पद असणारी जातीची प्रमाणपत्रे तपासणे. CR क्रमांक:- सीबीसी/1688/(2829)/मावक/5, दिनांक:- 29-07-1988
  15. जाती प्रमाणपत्र शासन आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/388/817/इ-1, दिनांक:- 25-04-1988
  16. जे अधिकारी योग्‍य प्रकारे अनुसूचित जाती/जमातींच्‍या दाखल्‍याची पडताळणी न करता दाखले देतात त्‍यांच्‍यासाठी शिक्षेची तरतुद करण्‍याबाबत. CR क्रमांक:- BC/12025/13/85/SC & BCD - I, दिनांक:- 24-12-1985
  17. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र. GR क्रमांक:- CBC/16845/(309)/का-8, दिनांक:- 24-04-1985
  18. अनुसुचित जाती व नवबौध्‍द लाभार्थीची निवड करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ACB/1083 /68/154/(5)- एसीपी-2, दिनांक:- 29-01-1985
  19. अनुसुचित जातीची प्रमाणपत्रे देणे संबंधी. CR क्रमांक:- संकीर्ण/1188/6628/ई -1, दिनांक:- 02-02-1979
  20. अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती संदर्भात आदेश (सुधारणा)अ‍धीनियम 1976. CR क्रमांक:- Act/1976, दिनांक:- 18-09-1976
  21. राज्यात विशेष मागास प्रवर्ग (अ) या प्रवर्गातील मुस्लिम समाजास जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत.. GR क्रमांक:- CBC-10/2014/PRAKRA.131/MAVAK, दिनांक:- 12-09-2014
  22. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 46 व 47 नुसारराज्याच्या इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यादीमध्ये तत्सम जाती समाविष्ट करणे व दुरूस्ती करण्याबाबत.. GR क्रमांक:- CBC-10/2013/PRAKRA.88/MAVAK, दिनांक:- 04-09-2014
  23. प्रगत व उन्नत गटाचे तत्व (नॉनक्रिमीलेयर) अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गांना लागू करताना प्रमाणपत्राच्या नमुन्यातील बदल. GR क्रमांक:- VJNT-2014/PRAKRA118/VJNT-1, दिनांक:- 14-08-2014
  24. प्रगत व उन्नत गटाचे तत्व (नॉनक्रिमीलेयर) अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गांना लागू करतांना प्रमाणपत्राच्या नमुन्यातील बदल. GR क्रमांक:- VJNT-2014/PRAKRA118/VJNT-1, दिनांक:- 31-07-2014
  25. विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासप्रवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासप्रवर्ग, व विशेष मागासप्रवर्ग-अ प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्र. GR क्रमांक:- VJNT-2014/PRAKRA118/VJNT-1, दिनांक:- 31-07-2014
  26. शासकीय / निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत.. GR क्रमांक:- AVIVA2014/PRAKRA81/KA7, दिनांक:- 19-07-2014
  27. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल क्र. 22 आणि राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै. सा. मा.प्र.) Educationally and Socially Backward Category (ESBC) तयार करून त्या प्रवर्गातंर्गत मराठा समाजाचा समावेश करण्याबाबत.. GR क्रमांक:- CBC-10/2013/PRAKRA.35/MAVAK, दिनांक:- 15-07-2014
  28. अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी केंद्रपुरस्कृत बुकबँक (पुस्तकपेढी) योजना राबविणेबाबत.. GR क्रमांक:- NO/BBY-2012/CR.158/K-12, दिनांक:- 07-11-2012
  29. सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षात अकरावी व बारावी इयत्‍तेत असलेल्‍या मागासवर्गीय (अनु.जमाती वगळून) विद्यार्थ्‍यांच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राच्‍या तपासणींसाठी मुदतवाढ देणेबाबत.. GR क्रमांक:- NO/CBC/10/2012/CR.130/MAVAK, दिनांक:- 25-07-2012
  30. आदिवासी जाती दाखला तपासणीबाबत व बनावट आदिवासींना प्रतिबंध करण्‍यासाठी कडक उपाययोजना होणेबाबत.. CR क्रमांक:- sankirna-2007/prakra.126/pra-2, दिनांक:- 28-03-2009
  31. केंद्र शासनाच्‍या इतर मागासवर्गीय जाती मधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍यासाठी उत्‍पन्‍नाच्‍या निकषात सुधारणा व उत्‍पन्‍न मर्यादेत वाढ.. CR क्रमांक:- no.cbc-10/2008/prakra.697/mavaka-5, दिनांक:- 27-02-2009
  32. इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती-गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍यासाठी निकष निश्चित. GR क्रमांक:- CBC-10/2008/P.C.697/MVK-5, दिनांक:- 13-01-2009
  33. अनूसूचित जाती,विमुक्‍त जाती,भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्र/दाव्‍याची तपासणी करण्‍याबाबत मार्गदर्शक सुचना. GR क्रमांक:- क्र.लवेसू 2007/प्र.क्र.74/मावक-5, दिनांक:- 22-08-2007
  34. प्रा.लक्ष्‍मण माने अध्‍यक्ष वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ(मर्यादित)मुंबई यांना राज्‍यमंत्रयाचा दर्जा देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.वनाम2006/प्र.क्र.284/वघियो2, दिनांक:- 23-05-2007
  35. शासनाच्‍या/शासनमान्‍य विद्यापीठात भारतीय प्रशासन स्‍पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देणा-या संस्‍थांमध्‍ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.एसटीसी1006/प्र.क्र.238/का10, दिनांक:- 03-01-2007
  36. महाराष्‍ट्रातील इतर मागासवर्गाच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- क्र.सीएलएस-सीबीसी-14/2006/प्र.क्र.571/मावक-5, दिनांक:- 01-12-2006
  37. इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती गट (Creamylayer)वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍यासाठी निकष निश्चित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.सीबीसी 10/2006/प्र.क्र.122/मावक-5, दिनांक:- 20-10-2006
  38. माना समाजाच्‍या व्‍यक्‍तींना जमातींचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.एसटीसी1005/प्र.क्र.79/का10, दिनांक:- 07-10-2006
  39. माना समाजाच्‍या व्‍यक्‍तींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र.एसटीसी1005/प्र.क्र.79/का10, दिनांक:- 06-10-2006
  40. राज्‍य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्‍या अहवाल क्रमांक 17 नुसार राज्‍याच्‍या इतर मागसवर्ग भटक्‍या जमाती व विशेष मागस प्रवर्गाच्‍या यादीमध्‍ये नव्‍याने जाती समाविष्‍ट करणे व वगळणेबाबत. GR क्रमांक:- क्र.सीएलएस-10/2006/प्र.क्र.85/मावक-5, दिनांक:- 05-10-2006
  41. विमुक्‍त जाती भटक्‍या जमातीचा अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमध्‍ये समावेश करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्‍या अभ्‍यास समितीस मुदतवाढ देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.सीबीसी 10/2003/ प्र.क्र.192भाग-2/मावक-5, दिनांक:- 13-09-2006
  42. महाराष्‍ट्र राज्‍य व इतर मागासवर्ग वित्‍त व विकास महामंडळ(मर्यादित)मुंबई संचालक मंडळाच्‍या अध्‍यक्षांची नियुक्‍ती करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.इमाव 2006/प्र.क्र.283/विघयो-2, दिनांक:- 01-09-2006
  43. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र अधिनियमान्‍वये तयार केलेले (भाग एक एक-अ,आणि एक-ल) यामध्‍ये प्रसिध्‍द केलेले नियम व आदेश या व्‍यतिरिक्‍त) नियम व आदेश. GR क्रमांक:- क्र.राअआ/2005/89/प्रक्र19/2005/35, दिनांक:- 04-08-2006
  44. अनूसूचित जातीच्‍या मुलामुलीसाठी निवासी शाळा मागसवर्गीय मुलामुलींकरिता शासकिय वस्‍तीगृह व प्रत्‍येक जिल्‍हयामध्‍ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारती बांधण्‍यासाठी जमिन खरेदी करणे. GR क्रमांक:- क्र.बीसीएच 2005/प्र.क्र.450/मावक4, दिनांक:- 29-07-2006
  45. महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्‍या अध्‍यक्ष पदावर नेमणूक करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.सीबीसी11/2005/प्र.क्र.497/मावक-5, दिनांक:- 30-06-2006
  46. विमुक्‍त जाती,भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गाना लागू करण्‍यात आलेल्‍या प्रगत व उन्‍नत गटाचे तत्‍वाच्‍या (नॉन क्रिमिलेअर)अनुषंगाने जाती दाखले देण्‍याचे नमुन्‍यात बदल करणे बाबत. CR क्रमांक:- क्र.सीबीसी 10/2006/प्र.क्र.15/मावक-5, दिनांक:- 30-06-2006
  47. भटक्‍या जमातीतील लोहार या जातीच्‍या व्‍यक्‍तींना जातीची प्रमाणपत्रे देणेबाबत व त्‍या प्रमाणपत्राची तपासणी करणे बाबत. CR क्रमांक:- क्र.सीबीसी 2006/प्र.क्र.195/मावक-5, दिनांक:- 15-06-2006
  48. प्रगत व उन्‍नत गटांचे तत्‍व (नॉन क्रिमिलेअर)अनुसूचित जाती व्‍यतिरिक्‍त विमुक्‍त भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाना लागू करतांना प्रमाणपत्राच्‍या नमुन्‍यातील बदल. CR क्रमांक:- क्र.‍सिबीसी 10/2006/प्र.क्र.15/मावक-5, दिनांक:- 05-06-2006
  49. विभागिय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्‍या नविन पदे निर्माण करण्‍या बाबत. GR क्रमांक:- क्र सिक्र सिबिसी10/2000/ प्र.क्र.210/मावक-5, दिनांक:- 29-03-2006
  50. विशेष कार्यकारी अधिका-यांना उत्‍पन्‍नाचे दाखले देण्‍याचे अधिकार पूर्ववत प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र विकाअ 4102/2/प्रक्र37/2002/5, दिनांक:- 28-03-2006
  51. राज्‍य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्‍या अहवाल क्रमांक 13ते16 नूसार राज्‍याच्‍या इतर मागासवर्ग भटक्‍या जमाती व वि शेष मागास प्रवर्गाच्‍या यादीमध्‍ये नव्‍याने जाती समाविष्‍ट करणे व वगळणे बाबत. GR क्रमांक:- क्र सिबिसी14/2005/प्रक्र82/मावक5, दिनांक:- 20-03-2006
  52. राज्‍य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्‍या अहवाल क्रमांक 13ते16 नूसार राज्‍याच्‍या इतर मागासवर्ग भटक्‍या जमाती व वि शेष मागास प्रवर्गाच्‍या यादीमध्‍ये नव्‍याने जाती समाविष्‍ट करणे व वगळणे बाबत. GR क्रमांक:- क्र सिक्र सिबिसी14/2005/ प्र.क्र.82/मावक-5, दिनांक:- 01-03-2006
  53. अनूसूचित जाती,विमुक्‍त जाती,भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व वि शेष मागास प्रवर्गातील व्‍यक्‍तींना दयावयाच्‍या जाती प्रमाणपत्र देण्‍याच्‍या कार्यपध्‍दतीबाबत. GR क्रमांक:- क्र सिबिसी 10/2001/प्रक्र120/मावक5, दिनांक:- 28-10-2005
  54. माना समाजाच्‍या व्‍यक्‍तींना जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र एसटिसी 1005/प्रक्र79/का10, दिनांक:- 19-08-2005
  55. माना समाजाच्‍या व्‍यक्‍तींना जातीचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एसटिसि1005/प्रक्र79/का 10, दिनांक:- 18-07-2005
  56. शासकिय,अशासकिय अनुदानित व कायम विनाअनूदानित अध्‍यापक महाविद्यालयातील नियमित बी.एड.अभ्‍यासक्रमासाठी सन 2005-06 या शैक्षणीक वर्षापासून शिक्षण शुल्‍क प्रवेश पध्‍दती याबाबतची सुधारीत नियमावली. CR क्रमांक:- एसटिसी 2005/बी.एड.प्रवेश (70/5)/मशि-3, दिनांक:- 10-05-2005
  57. भटक्‍या जमातीमध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट केलेल्‍या जातींना सवलती देण्‍याबाबत. GR क्रमांक:- बिसिसि2003/1349/प्रक्र63/ 16ब, दिनांक:- 07-05-2005
  58. अनूसूचित जातीच्‍या व्‍यक्‍तीना जातीची प्रमाणपत्रे देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सिबिसी2004/ प्र.क्र.264/ मावक-5, दिनांक:- 09-09-2004
  59. महाराष्‍ट्रातील भटक्‍या जमातीच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- सिबिसी10/2001/ प्रक्र232/ मावक-5, दिनांक:- 01-06-2004
  60. महाराष्‍ट्रातील इतर मागासवर्गाच्‍या यादीत सूधारणा. GR क्रमांक:- सिबिसी14/2001/प्र.क्र.232/मावक-5, दिनांक:- 01-06-2004
  61. बेडा जंगम बुडगा जंगम माला जंगम या उपजातींच्‍या व्‍यक्‍तींना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबिसी10/2003/प्र.क्र.133/मावक-5, दिनांक:- 12-11-2003
  62. विभागिय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्‍या व दक्षता पथकासाठी नविन पदे निर्माण करणेबाबत. GR क्रमांक:- सिबिसी1098/14850/प्र.क्र118/मावक-5, दिनांक:- 11-03-2002
  63. अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे निर्गमीत केल्‍याबाबतचे विवरणपत्र सादर करण्‍याबाबत.... CR क्रमांक:- एसटीसी-1002/प्र.क्र.9/का-10, दिनांक:- 28-01-2002
  64. जाती प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपध्‍दती 1) अनूसूचित जाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्‍यक्‍तींना दयावयाची जातीची प्रमाणपत्र. GR क्रमांक:- क्र सिक्र सिबिसी 10 /2001 / प्र.क्र.120/मावक-5, दिनांक:- 01-11-2001
  65. बनावट/खोटी जाती प्रमाणपत्रे समितीकडे तपासणीसाठी सादर करणा-या व्‍यक्‍तींची प्रमाणपत्रे समितीने तपासून न देण्‍याबाबत तसेच संबंधिताविरुध्‍द सक्षम अधिका-याने करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- क्र मागास 2000/प्रक्र44/12, दिनांक:- 03-10-2001
  66. राजपूत भामटा,परदेशी भामटा व परदेशी भामटी जाती प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सिबिसी10/2000/प्रक्र190/ मावक5, दिनांक:- 27-06-2001
  67. जाती प्रमाणपत्र देणे व जाती वैधता प्रमाणपत्र देणेबाबत. CR क्रमांक:- सिबिसी10/2001/प्र.क्र.190/ मावक-5, दिनांक:- 21-06-2001
  68. मुटाटकर समिती तथा राज्‍य मागासवर्ग आयोग यांनी त्‍यांच्‍या 1 ते 7 अहवालात सन 1993 ते 2000 पर्यंत शासनास सादर केलेल्‍या इतर मागासवर्ग प्रवर्गाबाबतच्‍या शिफारशीची अंमलबजावणी कार्यवाही महाराष्‍ट्रातील इतर मागासवर्गाच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- सिबीसी1098/प्रक्र185/इमाव-5, दिनांक:- 01-01-2001
  69. केंद्र शासनाच्‍या इतर मागासवर्गाच्‍या यादीमध्‍ये सुधारणा. CR क्रमांक:- सिबीसि10/2000/प्रक्र181/ इमाव-5, दिनांक:- 18-10-2000
  70. अनूसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी समिती ठाणे,औरंगाबाद,अमरावती येथे तपासण्‍या समित्‍यांची स्‍थापना आणि पूणे ,नाशिक,व नागपूर येथील तपासणी समित्‍यांची पूनर्रचना. GR क्रमांक:- क्र एसटीसी1099/ प्रक्र138/ का 10, दिनांक:- 09-10-2000
  71. अनूसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी समिती -ठाणे,औरंगाबाद,अमरावती येथे तपासण्‍या समित्‍यांची स्‍थापना आणि पूणे ,नाशिक,व नागपूर येथील तपासणी समित्‍यांची पूनर्रचना. GR क्रमांक:- क्र एसटीसी1099/ प्रक्र138/ का 10, दिनांक:- 06-10-2000
  72. ठाकर जात इतर मागासवर्गाच्‍या यादीतून वगळण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र.सीबीसी-12/2000 / प्रक्र 76 / इमाव5, दिनांक:- 26-07-2000
  73. इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत व प्रगत व्‍यक्‍ती /गट क्रिमीलेअर वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍याबाबत निकष निश्चित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सिबीसी 1094/प्र.क्र.86/इमाव-5, दिनांक:- 06-06-2000
  74. जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी अपिल प्राधिका-यांना याबाबतच्‍या सूचना. CR क्रमांक:- क्र एसटीसी1000/ प्रक्र150/ का 10, दिनांक:- 29-05-2000
  75. अनूसूचित जमातींच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरुप व अधिकाराबाबत. GR क्रमांक:- क्र एसटीसी1399/ प्रक्र2 /का 10, दिनांक:- 03-03-2000
  76. अनूसूचित जाती विमुक्‍त जाती,भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग च्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्र/दाव्‍यांची तपासणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्‍या कामाचे स्‍वरुप व अधिकाराबाबत. GR क्रमांक:- क्र‍ सिबीसी-12-2000/252/प्रक्र1/इमाव5, दिनांक:- 25-01-2000
  77. अनूसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍याची तपासणी तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरुप व अधिकारा बाबत. GR क्रमांक:- क्र एसटीसी1399/ प्रक्र2/ का 10, दिनांक:- 15-01-2000
  78. अनुसुचित जमातीच्‍या यादीमध्‍ये नमुद केलेल्‍या जमातीचा उल्‍लेख करुन जातीचे प्रमाणपत्रा देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- क्र एसटीसी1099/ प्रक्र31/ का 10, दिनांक:- 12-01-2000
  79. विमुक्‍त जाती तथा भटक्‍या जमाती तथा इतर मागासवर्गीय जातींची यादी स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- सीबीसी1389/24570/प्र.क्र. 79/इमाव 5, दिनांक:- 02-08-1999
  80. आंतरजातीय विवाह केलेल्‍यांना मिळणा-या सवलतीबाबत. GR क्रमांक:- सिबीसी1098/प्र.क्र.151/ मावक-5, दिनांक:- 07-05-1999
  81. अनूसूचित जमातीच्‍या जातींच्‍या प्रमाणपत्रांची तपासणी. GR क्रमांक:- एसटीसी1099/प्रक्र33/का 10, दिनांक:- 16-04-1999
  82. अनूसूचित जमातीची जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्‍याची सूधारित कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- क्र एसटीसी1696/ प्रक्र34/ का 10, दिनांक:- 04-03-1999
  83. अनू‍सूचित जमातीतील कोळी महादेव या जमातीला जातीचे दाखले देणेबाबत खुलासा. CR क्रमांक:- एसटीसी1098/प्रक्र112(भाग2) / का 10, दिनांक:- 14-01-1999
  84. छप्‍परबंद (मुस्‍लीम धर्मीयांसह)या व्‍यक्‍तींना जातीची प्रमाणपत्रे देण्‍याबाबतच्‍या सूचना. CR क्रमांक:- सिबीसि1495/378/प्रक्र57/ मावक-5, दिनांक:- 05-01-1999
  85. मंडल आयोगाच्‍या शिफारशींच्‍या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाने महाराष्‍ट्र राज्‍याची इतर मागासवर्गाची जी यादी घोषित केलेली आहे त्‍या यादीत नमूद असलेलया जातीतील व्‍यक्‍तींना केंद्र शासनाचे नियंत्राणाखालील पदाकरीता आवश्‍यक असलेले प्रमाणपत्र देणे बाबत. CR क्रमांक:- क्र सिक्र सिबीसि1096/प्रक्र48(5)/मावक-5, दिनांक:- 17-12-1998
  86. विशेष मागास प्रवर्गातून हलबा ही जात वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र‍ सिबीसी 1098/प्रक्र256/मावक5, दिनांक:- 17-12-1998
  87. इतर मागासवर्गीयासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या नागरी सेवा आणि पदावर आरक्षण नियुक्‍तीसाठी सधन व संपन्‍न गट(क्रिमिलेअर)वगळणे आणि प्रमाणपत्र देण्‍याबाबत क्र 6 उत्‍पन्‍न संपत्‍ती निकषाच्‍या प्रवर्गाबाबत. CR क्रमांक:- क्र‍ सिबीसी 1098/प्रक्र113/मावक5, दिनांक:- 30-06-1998
  88. अनूसूचित जाती विमुक्‍त भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गातील ज्‍या विद्यार्थ्‍यांना प्रथम वर्षी वैद्यकिय अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्‍त्र व वास्‍तू शास्‍त्र या अभ्‍यासक्रमांला प्रवेश घेताना जाती प्रमाणपत्र पडताळणी करुन जाती. CR क्रमांक:- क्र‍ सिबीसी 1698/7780/प्रक्र79/मावक5, दिनांक:- 15-06-1998
  89. अनूसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍याची तपासणी तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरुप व अधिकाराबाबत. GR क्रमांक:- एसटीसी1098/प्र.क्र.33/का-10, दिनांक:- 11-06-1998
  90. जाती प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपध्‍दती - कायम वास्‍तव्‍याबाबत. GR क्रमांक:- सिबीसि1096/प्रक्र48/मावक-5, दिनांक:- 20-04-1998
  91. अनुसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्रांची तपासणी दक्षता पथकातील कर्मचारी/अधिकारी यांच्‍या सेवा विषयक बाबीबाबत. GR क्रमांक:- एसटीसी1397/प्र.क्र.144/ का-10, दिनांक:- 03-04-1998
  92. जातीची प्रमपणपत्रे तपासण्‍यासाठी शासन पातळीवर जाती प्रमाणपत्र तपासणी समिती पूर्नस्‍थापना. GR क्रमांक:- सिबीसी1696/प्र.क्र.46/(भाग3)/मावक 5, दिनांक:- 16-03-1998
  93. जाती प्रमाणपत्रे देण्‍याची कार्यपध्‍दती - कायम वास्‍तव्‍याबाबत. GR क्रमांक:- सिबीसि1096/प्र.क्र.48/ मावक-5, दिनांक:- 10-02-1998
  94. अनूसूचित जाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असलेल्‍या ज्‍या उमेदवारांनी जातीचा दावा करुन निवडणूक लढविली आहे अस्‍या उमेदवाराच्‍या जातीच्‍या दाव्‍याची पडताळणी सध्‍या अस्तिवात असलेल्‍या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकड. GR क्रमांक:- क्र‍ सिबीसी 1097/प्रक्र207/ मावक5, दिनांक:- 01-01-1998
  95. अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे निर्गमित केल्‍या बाबतचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बाबत. CR क्रमांक:- एसटिसी 1097/प्रक्र 100/का10, दिनांक:- 28-11-1997
  96. इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील स्‍त्रीने अमागासवर्गीय व्‍यक्‍तीशी विवाह केल्‍यास दयावयाच्‍या सवलती. GR क्रमांक:- क्र सिबीसी 1096/प्रक्र278/ मावक-5, दिनांक:- 18-11-1997
  97. अनुसूचित जाती अनूसूचित जमाती(अत्‍याचार प्रतिबंध)अधिनियम 1989 अंतर्गत पिडीत व्‍यक्‍तींना सहाय करण्‍यासाठी तात्‍काळ जात प्रमाणपत्र देण्‍या बाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसि1097/प्रक्र276/ मावक-5, दिनांक:- 29-09-1997
  98. अनुसूचित जाती अनूसूचित जमाती(अत्‍याचार प्रतिबंध)अधिनियम 1989 अंतर्गत पिडीत व्‍यक्‍तींना सहाय करण्‍यासाठी तात्‍काळ जात प्रमाणपत्र देण्‍या बाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1097 /प्रक्र276/मावक-5, दिनांक:- 22-09-1997
  99. अनुसूचित जमातीची जातीची प्रमाणपत्रे देण्‍यासंबंधी. GR क्रमांक:- संकीर्ण1196/3428/प्र.क्र.134/ ई-1, दिनांक:- 28-08-1997
  100. रजपूत भामटा, परदेशी भामटा व परदेशी भामटी जाती दाव्‍यांच्‍या तपासणीबाबत. CR क्रमांक:- सिबीसि1095/प्रक्र242/मावक-5, दिनांक:- 25-08-1997
  101. आदिवासी उपाययोजना प्रभावी अंमलबजावणीच्‍या प्रगतीचा आढावा घेण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्‍या समन्‍वय समितीची पूनर्रचना करणेबाबत. GR क्रमांक:- आविवि/टिएसपी/1090/प्र.क्र. 10/का-17, दिनांक:- 21-08-1997
  102. अनूसूचित जाती विमुक्‍त भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व वि शेष मागासवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्‍यांना प्रथम वर्षी वैद्यकिय अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्‍त्र व वास्‍तू शास्‍त्र या अभ्‍यासक्रमांला प्रवेश घेताना जाती प्रमाणपत्र पडताळणी करुन जाती वैधता प्रमाणप. CR क्रमांक:- क्र सिबिसी1696/प्रक्र186/ मावक-5, दिनांक:- 30-07-1997
  103. विशेष मागास प्रवर्गातील 'गोवारी','गवारी' या जातीच्‍या व्‍यक्‍तींना जातीचे प्रमाणपत्र मिळण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1097 /प्रक्र205/मावक-5, दिनांक:- 25-07-1997
  104. अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची पूर्नरचना. GR क्रमांक:- क्र एसटीसी1895/प्रक्र 182/का 10, दिनांक:- 23-07-1997
  105. जातीचा दाखला देण्‍यास नकार दिल्‍यावर त्‍याबाबत करावयाचे अपील ज्‍या प्रवर्गांना क्रिमिलेअरमध्‍ये मोडत नाही असा दाखला सादर करावा लागतो त्‍यांच्‍यासह. GR क्रमांक:- क्र सिबीसी 1096 /प्रक्र48 /मावक-5, दिनांक:- 16-07-1997
  106. अनूसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची पूनर्रचना. GR क्रमांक:- क्रएसटीसी-1895/प्रक्र-182/ का 10, दिनांक:- 14-07-1997
  107. अनूसूचित जाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्‍यक्‍तींचे जातीच दावे तपासण्‍या बाबत. GR क्रमांक:- क्र बीसीसी 1096 /प्रक्र48/ मावक -5, दिनांक:- 05-07-1997
  108. इतर मागासवर्गीय जातीमधील उन्‍नत आणि प्रगत व्‍यक्‍ती /गट (क्रिमीलेअर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्‍याबाबत निकष निश्चित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- सिबीसी 1094/प्र.क्र.86/मावक-5, दिनांक:- 05-06-1997
  109. विमुक्‍त जाती भटक्‍या जमातींच्‍या प्राथमिक आश्रम शाळा/ माध्‍यमिक आश्रम शाळा अनिवासी विद्यार्थ्‍यांना प्रवेश देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र व्‍हीएएस1095 /प्रक्र153/ मावक-6, दिनांक:- 02-11-1996
  110. जाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द शासनाचे पुनर्विलोकनासाठी प्रकरणे तसेच जिल्‍हा दंडाधिका-याकडे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केलेल्‍या तक्रारीबाबतची उदभवलेली प्रकरणे अनुसूचित जाती प्रमाणपत्र समिती तथा विभागिय जाती प्रमाणपत्र पडताळणी स. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1096 /प्रक्र216/मावक-5, दिनांक:- 28-10-1996
  111. अनुसूचित जाती व हिन्‍दू,शीख व बौध्‍दधर्मीय जातीमध्‍ये वि‍वाह झाल्‍यास त्‍यांच्‍या मुलाना दयावयाच्‍या सवलती बाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1696 /प्रक्र224/मावक-5, दिनांक:- 11-10-1996
  112. तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी जे जातीवे दाखले दिलेले आहेत ते ग्राहय धरण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1096 /प्रक्र48/मावक-5, दिनांक:- 13-09-1996
  113. महाराष्‍ट्राचा सर्वसाधारण रहिवास नसलेल्‍या इतर राज्‍यातून महाराष्‍ट्रात स्‍थंलातरीत झालेल्‍या मागरसवर्गीय व्‍यक्‍तींचा जाती दावा तपासणे बाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1096 /प्रक्र64/मावक-5, दिनांक:- 21-08-1996
  114. इतर मागसवर्गीयासाठी केंद्र शासनाच्‍या नागरी सेवा आणि पदावर आरक्षण्‍ा नियुक्‍तीसाठी सदन व संपन्‍न गट वगळणे आणि उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्रा सादर करणे बाबत. CR क्रमांक:- क्रक्र.सिबीसी 1094/ 4483प्रक्र 85 /मावक-5, दिनांक:- 21-08-1996
  115. विशिष्‍ट जातींचा विशेष मागास प्रवर्ग यामध्‍ये समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- क्र.सिबीसी 1494/प्रक्र-236/ मावक-5, दिनांक:- 08-08-1996
  116. जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्‍या निर्णयाविरुध्‍द विभागिय आयुक्‍ताकडे अपिल, विभागिय आयुक्‍त जाती प्रमाणपत्रा तपासणी समितीच्‍या निर्णयाविरुध्‍द अपिलाचा निर्णय दिल्‍याप्रकरणी तसेच जाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिलेल्‍या प्रकरणी शासनास अंतिम निर्णय देण्‍याचा. GR क्रमांक:- क्र सिबीसी 1096 /सीआर124/मावक-5, दिनांक:- 29-07-1996
  117. जाती प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपध्‍दती कायम वास्‍तव्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र सिबीसी 1096/प्रक्र48/ मावक-5, दिनांक:- 11-07-1996
  118. जाती प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1096/प्रक्र48/ मावक-5, दिनांक:- 09-07-1996
  119. अनूसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्रासाठी अर्ज स्‍वीकृत करुन जातीच्‍या प्रमाणपत्राचे वितरण करण्‍या बाबत अवलंबवयाची पध्‍दती. CR क्रमांक:- क्र.एसटीसी-1696/प्रक्र 84/ का-10, दिनांक:- 05-07-1996
  120. सदन व संपन्‍न गटात मोडत असलेल्‍या व्‍यक्‍तींना जातीचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी-1096/प्रक्र120/ मावक-5, दिनांक:- 04-07-1996
  121. विमुक्‍त जाती /भटक्‍या जमातीच्‍या व्‍यक्‍तींवे विमुक्‍त जाती/ भटक्‍या जमातीतंर स्‍त्रीशीविवाह व त्‍यांची संतती दयावयाच्‍या सवलती. GR क्रमांक:- क्र.सिबीसी 1095/ प्रक्र 45 /मावक-5, दिनांक:- 21-06-1996
  122. इतर मागासवर्गीयासाठी केंद्र शासनाच्‍या नागरी सेवा आणि पदावर आरक्षण नियुक्‍तीसाठी सधन व संपन्‍न गट वगळून क्रिमीलेअर एका राज्‍‍यातून दुस-या राज्‍यात स्‍थंलांतरित होत असलेल्‍यांना जातीचे प्रमाणपत्र देण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1094 /4483/प्रक्र85/मावक-5, दिनांक:- 14-06-1996
  123. अनूसूचित जाती विमुक्‍त भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्‍यांना प्रथम वर्षी वैद्यकिय अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्‍त्र व वास्‍तू शास्‍त्र या अभ्‍यासक्रमांला प्रवेश घेताना जाती प्रमाणपत्र पडताळणी करुन जाती वैधता प्रमाणपत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1095 /10498/प्रक्र177/मावक-5, दिनांक:- 06-06-1996
  124. जातीचे प्रमाणपत्रा देताना त्‍यात प्रमाणपत्र धारकाच्‍या नावाने सर्वसाधारण रहिवास व क्रिमीलेअरमध्‍ये मोडत नसल्‍याचे प्रमाणीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र सिबीसी 1094 /प्रक्र86/मावक-5, दिनांक:- 05-06-1996
  125. अनूसूचित जाती विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती व वि शेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्‍यक्‍तींना द्यावयाची जातीचे प्रमाणपत्र. GR क्रमांक:- क्र बीसीसी 1096 /प्र क्र 48/मावेक5, दिनांक:- 03-06-1996
  126. विशेष मागासवर्गीयांना शासकिय निमशासकिय सेवेत आरक्षण. GR क्रमांक:- क्र बीसीसी 1094 /प्र क्र 68/94/16ब, दिनांक:- 23-03-1994
  127. विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती आणि इतर मागास वर्ग यादीमध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- क्र सिबीसी1291/(222)/मावक, दिनांक:- 23-03-1994
  128. अनूसूचित जाती व अनूसूचित जमाती आदेश (सुधारणा)अधिनियम 1976 (1976-108). CR क्रमांक:- NoCBC/1076/43791/v, दिनांक:- 30-07-1977
  129. राज्‍य शासनाकडून स्‍वातञ सैनिकांना देण्‍यात येणाया निवृत्‍ती वेतनात वाढ करणे बाबत. GR क्रमांक:- पीओएस-1205/प्रक्र/226/स्‍वा सैनिक 1, दिनांक:- 02-11-2006
  130. सन 1992-93 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्‍या 12 व्‍या इयत्‍तेत शिकत असलेल्‍या व यापूर्वीच 12 व्‍या इयत्‍तेत उत्‍तीर्ण झालेल्‍या मागासवर्गिय (अनुसूचीत जमाती वगळून) विदयार्थ्‍यांच्‍या जातीच्‍या प्रमाणपञाची तपासणी - मुदतवाढ. GR क्रमांक:- सीबीसी/1691/प्र.क्र./204/मावक-5, दिनांक:- 30-09-1993
  131. मागासवर्गियांना (अनुसूचीत जमाती वगळून ) जातीची प्रमाणपञे देण्‍याच्‍या कार्यपध्‍दती अपील व दोषी व्‍यक्‍तीवर तथा अधिका-यांवर कारवाई. GR क्रमांक:- सीबीसी1093/51568/प्र.क्र.135 /मावक5, दिनांक:- 30-09-1993
  132. अनुसूचीत जाती विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती तथा इतर मागासवर्गियांच्‍या यादीमध्‍ये जातीचा समावेश करणे बाबत आलेल्‍या निवेदनावर अभ्‍यास करून शिफारशी करण्‍यासाठी तज्ञ समितीची स्‍थापना मुदतवाढ. GR क्रमांक:- cbc/1091/305/5, दिनांक:- 18-01-1993
  133. सन 1992 93 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्‍या 12 व्‍या इयत्‍तेत शिकत असलेल्‍या व यापुर्वीच 12 वी इयत्‍ता उतीर्ण झालेल्‍या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्‍यांच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्रांची तपासणी - मुदतवाढ. GR क्रमांक:- सीबीसी-1691 / प्र.क्र.204 / मावक -5, दिनांक:- 05-01-1993
  134. विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती आ‍णी इतर मागासवर्गय यादीमध्‍ये सुधाराणा. GR क्रमांक:- cbc1089 /203, दिनांक:- 06-08-1992
  135. मुबंई उच्‍यन्‍यालय मुळ शाखा व ‍अपिल शोखेमध्‍ये जातीदाव्‍यासंबंधी दाखल करण्‍यात आलेल्‍या याचीकाच्‍या संबधीची कामे पाहण्‍यासाठी विभागीय समाजकल्‍याण अधिकारी विभाग मुबई व जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी मुबंई यांची संपर्क अधिकारी म्‍हणुन नियुक्‍ती करणे बाबत. GR क्रमांक:- सीबीसी-1292/प्रक्र12/मावक-5, दिनांक:- 26-02-1992
  136. सन 1991 92 या शैक्ष‍णीक वर्षात विज्ञान शाखेच्‍या 12 व्‍या इयत्‍तेत शिकत असलेल्‍या व यापुर्वीच 12 वी इयत्‍ता उत्‍तीर्ण झालेल्‍या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्‍यांच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्रांची तपासणी. GR क्रमांक:- सीबीसी/1691/प्र.क्र.204/ मावक - 5, दिनांक:- 16-01-1992
  137. इतर मागासवर्गीयाची यादी पेरकी, पेरकेवाड या जातींच्‍या तत्‍सम जाती. GR क्रमांक:- सीबीसी/1684/52167/1746/ बीसीडब्‍ल्‍यू-5, दिनांक:- 09-09-1986
  138. अनुसूचीत जाती (नवबौधांसह)विमुक्‍त जाती अनुसूचीत जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना जातीचे दाखले देण्‍यासाठी प्राधिकृत अधीकारी. GR क्रमांक:- CBC-1083/30480(1254) BCW-V, दिनांक:- 17-10-1985
  139. भटक्‍या जमातीच्‍या यादीतील रावळ जातीची तत्‍सम जात म्‍हणुन राउळ आणि रावळ योगी या जाती घोषित करणे बाबत. CR क्रमांक:- cbc /1484/64/094/1969 b c w -5, दिनांक:- 12-09-1984
  140. इतर मागासवर्गियांची यांदी. GR क्रमांक:- cbc 1083 /49567/(1075)/का 5, दिनांक:- 29-07-1983
  141. इतर मागसलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- cbc/1682/58553/892/का-5, दिनांक:- 23-01-1983
  142. युध्‍दोत्‍तर पुनर्वसन योजना (पी डब्‍लु आर 219)कार्यपध्‍दतीचे सुलभीकरण इत्‍यादी. CR क्रमांक:- BCH/1081-41126/K/6, दिनांक:- 19-02-1982
  143. अनुसूचित जाती व जमातींच्‍या यादीमधे समावेश करणेबाबत शिफारशी करण्‍याची कार्यपध्‍दती. GR क्रमांक:- cbc-1081-5, दिनांक:- 11-01-1982
  144. इतर मागासवर्गीयांची यादी. CR क्रमांक:- cbc/1080/43553/का-5, दिनांक:- 05-01-1982
  145. मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्‍या जागांवर प्रवेश घेऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करणेबाबत.... GR क्रमांक:- no.1680 /663961, दिनांक:- 09-11-1981
  146. विदर्भातील हलबा कोष्‍टींबाबत.... GR क्रमांक:- cbc/1481/(703)/D-V, दिनांक:- 19-08-1981
  147. विदार्भातील हलबा कोष्‍टी जातीचा भटक्‍या जमातींमध्‍ये समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- cbc -1481 / 703 /dv, दिनांक:- 31-07-1981
  148. जातीचे दाखले देण्‍याबाबत मार्गदर्शक पध्‍दती. GR क्रमांक:- cbc/1680/43669/D-V, दिनांक:- 29-10-1980
  149. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्‍या 1973-74 चे आयुक्‍तांच्‍या अहवालातील क्र. 217 व 218 मधील शिफारशी. GR क्रमांक:- CBC/1077/50876/D-V, दिनांक:- 21-03-1979
  150. मागासलेल्‍या वर्गाच्‍या यादीत सुधारणा. GR क्रमांक:- cbc1475/272/का-5, दिनांक:- 10-04-1978
  151. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. CR क्रमांक:- CBC/1477/40950/कार्या-5, दिनांक:- 13-12-1977
  152. विदर्भातील हलबा कोष्‍टी जमातीबाबत. CR क्रमांक:- no.cbc/1477/35510/Desk - V, दिनांक:- 13-10-1977
  153. विदर्भातील हलबा कोष्‍टी जातीबाबत. CR क्रमांक:- no.cbc1476/13531/D-V, दिनांक:- 31-08-1977
  154. विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीची बाबत. CR क्रमांक:- cbc1471/35512/109, दिनांक:- 18-08-1977
  155. इतर मागासर्गीयांची यादी. GR क्रमांक:- cbc/1477/35256/का-5, दिनांक:- 16-08-1977
  156. विर्दभातील हलबा कोष्‍टी बाबत. CR क्रमांक:- no.cbc/1476/13531Desk-5, दिनांक:- 09-08-1977
  157. इतर मागासवर्गीय प्रवर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC -1470/631/17/D-5, दिनांक:- 12-10-1976
  158. मागासवर्गीयांना जाती प्रमाणपञे देण्‍याबाबत.... CR क्रमांक:- No.CBC.1476/14390/D-V, दिनांक:- 07-10-1976
  159. 1976 च्‍या सर्वसाधारण अधिनियमातील सुधारणा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. CR क्रमांक:- No. 22764 B., दिनांक:- 20-09-1976
  160. विर्दभातील कोष्‍टी जाती बाबत. CR क्रमांक:- no.obc.1476/19531, दिनांक:- 04-08-1976
  161. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC 1470/1339/Desk-5, दिनांक:- 26-07-1976
  162. नामसुधारा जातीच्‍या व्‍यक्‍त्‍ींना जातीचे प्रमाणपञ देण्‍याबाबत चे अ‍धीकारांबाबत. GR क्रमांक:- no cbc1476/2961/D-V, दिनांक:- 03-07-1976
  163. विदर्भातील मातंग समाजातील विद्यार्थ्‍यांनाशैक्षणीक सवलती मिळणे बाबत. CR क्रमांक:- no cbc1476/285-Desk-V, दिनांक:- 24-06-1976
  164. मागासव र्गिय जातीच्‍या लोकांना आनूसुचित जातीचे आनुसूचित जमातीची माहिती देणे. CR क्रमांक:- No.CBC.1476/11027 Desk V, दिनांक:- 05-05-1976
  165. मागासर्वीयाचे जातीच्‍या लोंकाचे. CR क्रमांक:- No CBC.1474/42555 Desk V, दिनांक:- 09-03-1976
  166. लग्‍न झालेल्‍या एस सी यांना जात प्रमाणपञ देताना त्‍यांना ते आदराने देणे. CR क्रमांक:- No.CBC.1945 Desk- v, दिनांक:- 27-01-1976
  167. द‍लीत व अदलीत समाजामध्‍ये लग्‍न झालेल्‍या आसामींना जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत. CR क्रमांक:- NO CBC.1475/1945/ Desk.V, दिनांक:- 27-01-1976
  168. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC 1474 /46674-D-V, दिनांक:- 09-01-1976
  169. जातीच्‍या प्रमाणञा बाबत. CR क्रमांक:- no.cbc2175/357 56-Desk -V, दिनांक:- 01-12-1975
  170. मागासर्वीय आनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना देण्‍यात येणाया जात प्रमाणपञाबदल माहिती देणे बाबत. CR क्रमांक:- NO CBC 1475 /19689 DESK V, दिनांक:- 15-10-1975
  171. मागासवर्गाय जात प्रमानपञ देणे बाबत. CR क्रमांक:- NO CBC 1475/420/Desk v, दिनांक:- 23-09-1975
  172. मागासवर्गीय जातीच्‍या लोकांना जात प्रमाणपञ देण्‍यासाठी अधिकृत सक्षम अधिकारी. CR क्रमांक:- NO CBC 1475/608731, दिनांक:- 01-07-1975
  173. मागासवर्गीय जातीच्‍या लोकांचे वर्गीकरण. CR क्रमांक:- No. CBC.1474 /42555/J1, दिनांक:- 06-11-1974
  174. मागासवर्गीय जातीच्‍या लोकांना शासकीय सेवेत तसेच इतर ठिकाणी नोकरीसाठी राखीव जागा ठेवणे बाबत. GR क्रमांक:- NO BCC 1070 ECR, दिनांक:- 28-05-1971
  175. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- VPT/16/CBC/471-1714-J, दिनांक:- 24-04-1971
  176. सहकारी गृहनिर्माणाबाबत संस्‍थामध्‍ये मागासवर्गीय संस्‍थामध्‍ये विक्रीचे पुणे व नागपूर सोलापूर शहरांमध्‍ये सुधारीत बांधकाम मुल्‍य. GR क्रमांक:- no.bctt1070/1172.l, दिनांक:- 11-01-1971
  177. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC 1468 /1448 /71, दिनांक:- 15-03-1969
  178. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC 1469 -59 235 J, दिनांक:- 29-01-1969
  179. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBT 1468/93549, दिनांक:- 13-05-1968
  180. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBC 1868, दिनांक:- 13-03-1968
  181. इतर मागासलेल्‍या वर्गाची यादी. GR क्रमांक:- CBCHA-1467-M, दिनांक:- 13-10-1967
  182. अनुसूचीत जाती अनुसमचीत जमाती भटक्‍या जमाती व विमुक्‍त जाती यांना पुन्‍हा हिंदु धर्म स्‍वीकार त्‍यावर सवलती देणे. GR क्रमांक:- cbc 1065, दिनांक:- 15-03-1967
  183. इतर मागासवर्गियाची यादी. GR क्रमांक:- CBC1470-39561-J, दिनांक:- 05-01-1967
  184. अनुसूचित जाती चा बदल शैक्ष‍णीक व इतर बाबतीत बुदीसीयम मध्‍ये. CR क्रमांक:- no scw 2266 /m, दिनांक:- 24-10-1966
  185. आर्थीक मागास व‍र्गीय विदयार्थाना फिमाफी अर्वाउर् ... GR क्रमांक:- no ebc 176615/, दिनांक:- 17-10-1966
  186. सरकाराकडून नेमल्‍या जाणाया मंडळ आयोग,समित्‍या व वगैरे हरिजन सभासदांना प्रतिनीधित्‍व देणे बदल. CR क्रमांक:- 51553, दिनांक:- 14-09-1966
  187. विदयार्थाचीं फीमाफी घेण्‍यासाठी त्‍योंचे पाल्‍य आर्थीक मागास प्रवर्गाची पुर्णरचना करणे बाबत. GR क्रमांक:- no ebc 1766/5, दिनांक:- 14-06-1966
  188. महाराष्‍ट्र राज्‍यातील इतर मागास वर्गातील राज्‍यातील नियमावली जमाती बाबत. CR क्रमांक:- no.cbc1465/15005, दिनांक:- 21-05-1966
  189. अंतर जातीय विवाहा नंतर द्यावयाचे फायदे. GR क्रमांक:- no saw 2058 m, दिनांक:- 16-05-1966
  190. आर्थीक मागास लोकांच्‍या आर्थीक संकीर्ण बाबत. GR क्रमांक:- no.p24165/66/11401 act 2, दिनांक:- 17-09-1965
  191. महाराष्‍ट्र राज्‍यातील जमातीबाबत ह‍रीजन मंडळाच्‍या बोर्डाना सामाजीक अभ्‍यास करणारे इतर मागास जिल्‍हापरिक्षदामार्फत करणे सामाजीक अधीकायाचे आ‍णी कर्मचारी. GR क्रमांक:- no.scw1465/109917 M, दिनांक:- 14-09-1965
  192. ईतर मागासव‍ र्गिय जातीच्‍या विदयार्थीना व‍गर्‍ीय अवार्ड योजनेमार्फत विदयार्थाना आ‍ र्थिक शिक्षणासाठी मदत केली जाने बाबत. GR क्रमांक:- no ebc-1764-s, दिनांक:- 04-09-1965
  193. मागासव‍ र्गिय व्‍यक्‍तीचे लोकांना जातीचे प्रमाणपञ देणे बाबत,,,,,. CR क्रमांक:- no cbc1465 m, दिनांक:- 24-08-1965
  194. महाराष्‍ट्र राज्‍यातील गोपाल भोरपी यांची अतिमागास प्रवर्गातील लोकांच्‍या भटक्‍या जमातीत समावेश करणे बाबत. CR क्रमांक:- cbc 1464/93343-m, दिनांक:- 13-08-1965
  195. मागासवर्गीय सामाजिक योजने बाबत जिल्‍हा परीषद महाराष्‍ट्र राज्‍यातील उपजातीबाबत मार्गदशक मंडळ ह‍रीजन सामाजीक संस्‍थेच्‍या अभ्‍यास दौ-याबाबत. GR क्रमांक:- no.scw 1465/93113 m, दिनांक:- 07-08-1965
  196. शासकीय सेवेत मागास वर्गीय सदस्‍यांचे आरक्षणा बाबत‍. GR क्रमांक:- no.bcc 1064-3-J, दिनांक:- 09-04-1965
  197. महाराष्‍ट्र राज्‍यातील इतर मागास वर्गीयांच्‍या यादीमध्‍ये समावेश करणे बाबत. CR क्रमांक:- no.cbc1064/233/65, दिनांक:- 27-03-1965
  198. महाराष्‍ट्र राज्‍यातील इतर मागासवर्गिय यादीचा समावेश. CR क्रमांक:- no1064/23365 m, दिनांक:- 27-03-1965
  199. महाराष्‍ट्र राज्‍यातील मागस वर्गीय लोकांची यादी. CR क्रमांक:- no.cbc1464/14691 m, दिनांक:- 18-02-1965
  200. महाराष्‍ट्र राज्‍यातील समाज कल्‍याण मंडळाचे सल्‍लागार मंडळाचे पुर्नस्‍थापने बाबत. GR क्रमांक:- no.swb1564-n, दिनांक:- 13-01-1965
  201. महाराष्‍ट्र राज्‍यातील सामाज कल्‍याण सल्‍लागार मंडळाचे पर्नस्‍थापनेबाबत. GR क्रमांक:- no.swb.1564 n, दिनांक:- 13-01-1965
  202. महाराष्‍ट्र राज्‍यातील इतरमागास लोकांमध्‍ये कतल मोची जमातीचा समावेश करणे बाबत. CR क्रमांक:- no47643 m, दिनांक:- 05-01-1965
  203. महाराष्‍ट्र राज्‍यातील समाजकल्‍याण मागर्दशक समिती स्‍थापने बाबत. GR क्रमांक:- 1562-N, दिनांक:- 15-12-1964
  204. 3 व 4 वर्गाच्‍या सेवा भरती बाबत. GR क्रमांक:- NO BCC 1064 ISJ, दिनांक:- 11-12-1964
  205. फीमाफी करण्‍यासाठी आ‍र्थर्ीक द्ष्‍टया मागास व्‍यक्‍तींना मोफत शिष्‍यवृत्‍ती देणे बाबत योजना नियम पुर्ननिरीक्षण. GR क्रमांक:- NO.BCC1764/ I S, दिनांक:- 02-11-1964
  206. ए बी सी आयोगाच्‍या योजना लागु करण्‍यासाठी शेतीपासून मिळणारे उत्‍पन्‍न विचारात घेणे. GR क्रमांक:- no EBC-1764-s, दिनांक:- 02-11-1964
  207. आ‍ थिक मागासलेल्‍या पालकांना फीमाफी देणे बाबत. GR क्रमांक:- 1764, दिनांक:- 02-11-1964
  208. परदेशी मोची रहिवाशाचाज महाराष्‍ट्र राज्‍यातील मागासवर्गिय जातीच्‍या यादीमध्‍ये समावेश करणे बाबत. GR क्रमांक:- cbc /1464 /77117 -M, दिनांक:- 09-10-1964
  209. विदयार्थाचीं फीमाफी घेण्‍यासाठी त्‍योंचे पाल्‍य आर्थीक मागास प्रवर्गाची पुर्णरचना करणे बाबत. GR क्रमांक:- no ebc 1763 -s, दिनांक:- 11-08-1964
  210. विदयार्थाचीं फीमाफी घेण्‍यासाठी त्‍योंचे पाल्‍य आर्थीक मागास प्रवर्गाची पुर्णरचना करणे बाबत. GR क्रमांक:- no ebc 1763/h, दिनांक:- 19-06-1964
  211. इतर मागासवर्गियांना वसतिगृहात प्रवेशा बाबत. GR क्रमांक:- NDF-1063-20418-Q, दिनांक:- 10-06-1964
  212. इतर मागासवर्गियाना आर्थिक मागास ही सवलत देताना कामाच्‍या दिवसाची उपस्‍थीती 75 टक्‍के असणे सक्‍तीचे असले बाबत. GR क्रमांक:- DEC-1763-H, दिनांक:- 12-08-1963
  213. आर्थिक मागासवर्गियाना शिक्षणामध्‍ये सवलत. GR क्रमांक:- EBC-1762H, दिनांक:- 10-08-1963
  214. सामाजिक सुरक्षा योजना इतर मागासवर्गियांकरिता जिल्‍हा परिषदेमार्फत राबवीणे बाबत. GR क्रमांक:- BCP1863-M, दिनांक:- 07-08-1963
  215. म‍हाराष्‍ट्र राज्‍यातील समाजकल्‍याण मार्गदर्शक समितीची स्‍थापना. GR क्रमांक:- 1562SWB7022N, दिनांक:- 29-12-1962
  216. मागासवर्गीय जातीच्‍या लोंकाना समाज कल्‍यान कार्यक्रम 1962 63 साली घेण्‍यात येणाया नियम. GR क्रमांक:- no sp 1062 m, दिनांक:- 19-11-1962
  217. मागास वर्गीय व्‍यक्‍तींना जातेचे प्रमाणपत्रा देणे बाबत सक्षम प्राधिकाराबाबत. CR क्रमांक:- TRS-1962/83193-E, दिनांक:- 01-10-1962
  218. विदार्भातील होलीबा कोष्‍टी बाबत पारिपञक. CR क्रमांक:- 1462, दिनांक:- 20-07-1962
  219. मागासवर्गाय जातीच्‍या लोकांना शैक्ष‍णीक बाबतीत सवलती सुवीधा मिळणे बाबत. GR क्रमांक:- NO EBC -1762 /H, दिनांक:- 11-07-1962
  220. मागासवर्गायांना अनुसूचीत जातीच्‍या लोकांनच्‍या सहकारी सोसाटी मध्‍ये प्रवेश देणे बाबत. GR क्रमांक:- no bpr 1559 - 3866 m, दिनांक:- 30-04-1962
  221. इतर मागसवर्गीयांचे इतर बदल. GR क्रमांक:- no obc 760, दिनांक:- 28-11-1960
  222. इतर मागसवर्गिय जातीच्‍या वर्गीकरण च्‍या जागी उत्‍पनावर आधारीत. GR क्रमांक:- OBC 1760-M, दिनांक:- 07-07-1960
  223. अनुसुचित जाती जमातीच्‍या लोकांना शौक्ष‍णीक साहित्‍य घेण्‍यास मान्‍यता देणे व इतर बाबत. GR क्रमांक:- no scw 2260, दिनांक:- 06-07-1960
  224. उत्‍पन्‍नाच्‍या आधारीत इतर मागासवर्गियांचे सुवधादेणेबाबत. GR क्रमांक:- NO..OBC 1769-E, दिनांक:- 18-11-1959

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जात दाखले.(Caste Certificate). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.